मतदान नक्की करा… कारण !
१७७६ ला अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली.
मतदान नक्की करा… कारण
इस २००८ मध्ये राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर सी. पी. जोशी फक्त एका मताने हरले आणि गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करू शकला नव्हता.
मतदान नक्की करा… कारण
१९२३ ला फक्त एक मत जास्त मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली.
मतदान अवश्य करा… कारण
१८७५ ला फ्रान्समध्ये केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली.
• मतदान अवश्य करा… कारण
१९१७ ला सरदार पटेल अहमदाबाद महानगरपालिकेची निवडणूक केवळ एका मताने हरले होते.
मतदान अवश्य करा… कारण
१९९८ ला वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडले होते.
मत कोणाला द्यायचं ते आपल्या अंतरआत्म्याला विचारा. देशाच्या भवितव्याकरिता, आपल्या मुलांच्या भवितव्याकरिता, कोणाला मतदान करणे गरजेचे आहे, हे ठरवा! मनात ठाम निश्चय करून १०० टक्के मतदान करा.
पण मतदान कराच..!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत