भारतीय अर्थ व्यवस्थेचा भक्कम पाया – डॉ. भीमराव रामजी आंबेडकर.

आजच्या दिवशी म्हणजेच 1 एप्रील 1935 रोजी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारत सरकार भारताची चलन व्यवस्था बदलत आहे ही चांगली गोष्ट आहे.
पण ही चलन व्यवस्था कशी असावी ह्या विषयी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 90-100 वर्षा अगोदरच मार्गदर्शन केले आहे. पण त्यांचे हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीचे कार्य आजपर्यंतच्या सर्वच सरकारने मुद्दाम झाकुन ठेवले गेलेले आहे. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी तर केली जाते पण त्यांचे श्रेय मात्र त्यांना न देता दुसरेच कोणी तरी लाटत आहेत.
त्यांचे ते कार्य प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहचावे. त्यांच्या अद्वितीय आणि महत्वपुर्ण कार्याचा आढावा घेणारा हा विस्तृत लेख.
1)भारताची चलन व्यवस्थेचे मार्गदर्शक.1923/1925
2)भारतीय रिजर्व बँकेच्या स्थापणेचे मार्गदर्शक.1934
3)भारताचे संविधान लेखक.1949
4)भारतीय 14 वित्त आयोगाचे दिशादर्शक.1951
– डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
वरील 4 गोष्टी भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहेत.
आणि त्या सर्व गोष्टींचा पाया हा बाबासाहेबांचे विचार आणि लिखाण आहे.
वरील 4 गोष्टींवरती आजपर्यंतचा भारताचा अर्थ कारभार आणि येनारा भविष्यातील अर्थ कारभार अवलंबुन आहे.
भारताचा पाया.. माझा भिमराया ..!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत