महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
2 एप्रिल – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक दिन

2 एप्रिल 1894 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी राजर्षी शाहू महाराजांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यातून त्यांनी समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीचा पायाच रचला.
आरक्षणाचे जनक आणि शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणारे, समाजातील जातीभेद मिटविण्यासाठी प्रयत्न करणारे युगपुरुष
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार वंदन..!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत