चित्रपटमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
मुनव्वर फारूकी याला मध्यरात्री पोलिसांनी घेतल ताब्यात; चौकशी अंती मुक्तता.
मुंबई: स्टॅंडअप कॉमेडियन आणि बिग बॉस विजेता मुनव्वर फारूकी याला मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. फोर्ट परिसरात एका हुक्का पार्लरवर छापा मारण्यात आला होता. या छाप्याक पोलिसांनी १४ जणांना ताब्यात घेतलं होतं. यात मुनव्वर फारूकी देखील होता.
मुनव्वर फारूकीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. पण पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याला सोडल्याचं सांगण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत