निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढणार ? ९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली.
ऍड बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः अकोला येथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ९ ठिकाणी पक्षाच्या वतीने उमेदवार उभे केले असून कांहीं जागांवर वांचित ने मित्रपक्षांना पाठिंबा जाहीर केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत