रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुने पटकावले महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद
महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला आहे. अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ६ विकेटने पराभव केला आहे. याबरोबरच आरसीबीने चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुच्या चाहत्यांची ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा संपली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अनेक वर्षांची कसर भरुन काढली आहे.
रविवारी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रात दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव करत फ्रँचायझी लीगमध्ये पहिले विजेतेपद पटकावले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत