छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शनिवारी वाडा (लाल महाल) पुणे येथे भव्य मिरवणूक

बहुजन प्रतीपालक बौद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शनिवारी वाडा (लाल महाल) पुणे येथे भव्य मिरवणूकीत चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियानाचे प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष- प्रबुद्ध साठे सामील झाले, यानिमित्त लालमहाल मधील राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना त्यांनी अभिवादन केले, शूरयोद्धा येसाजी कामठे प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रबुद्ध साठे यांचा सत्कार करण्यात आला , यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष उत्तम (बापू) कामठे व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, प्रचंड भव्य दिव्य अशी मिरवणूक मोठ्या थाटामाटात संपन्न झाली
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत