“Walk For Democracy”


भारताच्या एकतेला, एकात्मतेला टिकवणाऱ्या
भारतीय संविधानाला 75 वर्ष पुर्ण होत आहेत, येणारा लोकसत्ताक दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी बहुमोलाचा आहे. भारतीय संविधानाची आणि संविधानाच्या मुल्यांची सांगड घालुन प्रत्येक भारतीयाने 26 जानेवारी हा दिवस जल्लोषात साजरा करणे गरजेचे आहे. या देशाची लोकशाही आबादीत ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या नागरिक असल्याची भुमिका पार पाडणे आता गरजेचे आहे. भारतीय संविधानाला अधिक बळकटी देण्यासाठी प्रत्येकांनी आता एकत्र येणे गरजेचे आहे.
याच एकीची जाणीव प्रत्येक व्यक्तीच्या मनात जिवंत ठेवण्यासाठी या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी 26 जानेवारी 2024 “लोकसत्ताक” या दिनाचे औचित्य साधुन आंबिवली या विभागात आम्ही संविधानाला आधारभूत मानून काम करत असणा-या सर्वं संस्था,संघटना, मोहिम आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहयोगातुन “Walk For Democracy” ही अभिनव संकल्पना राबवत आहोत.
आम्ही चालणार आहोत समानतेसाठी!
आम्ही चालणार आहोत स्वातंत्र्यासाठी!
आम्ही चालणार आहोत बंधुतेसाठी!
आम्ही चालणार आहोत न्यायासाठी!
आपण सर्वांनी या उपक्रमात जास्त संख्येने सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
वेळ – सकाळी 9:00 वाजता
चालण्याचा मार्ग -:
सिद्धार्थ विद्यालय,आर,एस टेकटी पासुन एच,एन बस स्टॉप – तरे मार्केट – आर,एस बस स्टॉप – फुले नगर – यादव नगर – हनुमान मंदिर – छत्रपती शिवाजी महाराज स्मारक..
आंबिवली (पुर्व), मुंबई.
आयोजक –
- आम्ही भरताचे लोक,मोहिम
- संविधान सखी
संपर्क –
आकाश पवार -8976308334
प्रदीप सोनावणे -8108780744
रोहित सोनावणे – 9867577754
दिक्षा गायकवाड – 7039587928
संदीप पवार – 9702350370
निमंत्रक -:
ऐश्वर्या पवार, दिक्षा गायकवाड, क्रांती सोनावणे
आकाश पवार,प्रदीप सोनावणे,रोहित सोनावणे,भिमराव खेत्रे, सिद्धार्थ बोराडे
, संदीप पवार, सुशील गायकवाड,अर्जुन येरबागे,अक्षय निकाळजे, धनंजय काकडे, संतोष चंदनशिवे, किरण लवांडे, करन माने, साहिल सोनावणे, सॅमी गवळी , विनायक गायकवाड.
(टीप – सहभागी होणाऱ्या संस्था, मंडळ, कार्यकर्ते आपल नाव ऍड करू शकता आणि कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत