प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकात २५२ धावा केल्या; हे लक्ष्य गाठताना बांग्लादेशच्या संघाला ४६ व्या षटकापर्यंत केवळ १६७ धावाच करता आल्या. १९ वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारताने बांगलादेशचा ८४ धावांनी पराभव करत या स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताकडून आदर्श सिंह याने ७६ तर कर्णधार उदय सहारन याने ६४ धावांची चमकदार खेळी केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत