
आपला बहुजन बंधू,
डॉ संजय अपरांती,
संस्थापक: बहुजन हितकारिणी सभा.
नाशिक १८ जानेवरी २०२४.
उद्या शुक्रवार दि. १९.१.२०२३ रोजी
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर निदर्शने.
बंधू भगिनींनो,
सस्नेह जय भिम.
दिल्ली मध्ये सुप्रीम कोर्टातल्या वकिलांनी “EVM हटाव देश बचाव” चे आंदोलन छेडले आहे.
या आंदोलनात प्रशांत भूषण, भानू प्रताप सिंग, मेहमूद प्राचा, कोळसे पाटील यांचे सह अनेक मान्यवर वकील गण सामील झाले आहेत.
लोकशाही वाचविण्यासाठी ही अखेरची आणि निकराची लढाई आहे.
आपण २०१७ साली महापालिकेच्या निकालानंतर याच प्रकारचे EVM हटाव देश बचाव चे आंदोलन नाशिक मध्ये छेडले होते.
आता वेळ आली आहे लोकशाही वाचविण्याची कारण येणारी २०२४ ची निवडणूक ही कदाचीत शेवटची सुद्धा ठरू शकते.
उठा … !
नाशिकच्या लोकशाही प्रेमी नागरिकांनो लोकशाहीच्या रक्षणासाठी जागे व्हा !
वकिलांच्या देशव्यापी आंदोलनात हिरीरीने सहभाग नोंदवा.
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर उद्या शुक्रवार दिनांक १९ जानेवारी रोजी ११ ते १ वाजता EVM हटाव देश बचाव च्या आंदोलनात सामील व्हा.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत