
केजरीवाल यांना १३ जानेवारी रोजी ईडीनं चौथ्यांदा समन्स जारी करून,आज केंद्रीय तपास यंत्रणेसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते.केजरीवाल यांनी यापूर्वी दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणी ईडी नं जारी केलेले समन्स चुकवले होते. ED,अर्थात सक्तवसुली संचालनालयाने आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीमाशुल्क धोरण घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत