केंद्र सरकारचा शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग,शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात एनसीईआरटी संयुक्तपणे या कला उत्सवाचे आयोजन करत आहे. केंद्रीय शिक्षण,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘कला उत्सव २०२४’ चे उद्घाटन होणार आहे. येत्या १२ जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या कला महोत्सवात ३६ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश,केंद्रीय विद्यालय संघटना आणि नवोदय विद्यालय समितीचे सुमारे ७०० विद्यार्थी आपल्या कलांचं सादरीकरण करतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत