भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रेकिट संघात सुरु असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी मुंबईत डी.वाय. पाटील स्टेडिअमवर होणार आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत