महाराष्ट्रमुख्यपान
दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेवर चालवण्यात येणार ४२५ उत्सव विशेष गाड्या

सुमारे तीन लाख प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. यामध्ये सर्वाधिक उत्सव विशेष गाड्या नागपूर, अमरावती आणि कोल्हापूरसाठी चालवण्यात येत आहेत.
नियमितपणे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल झाले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने यंदा तब्बल ४२५ फेस्टिवल स्पेशल ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे.
उत्सव स्पेशल गाड्यांची संख्या
कोल्हापूर- ११४
नागपूर-अमरावती- १०३
दानापूर- ६०
थिविम-मंगळूर- ४०
कानपूर-वाराणसी-गोरखपूर- ३८
समिस्तीपूर-छापरा-हटिया-३६
इंदूर-१८
नांदेड- १६
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत