Day: April 14, 2024
-
दिन विशेष
युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि आपण. -डॉ. डी. एस. सावंत
भारतातील विषमतावादी व्यवस्थेने, हजारोवर्षशूद्रादीअतिशूद्र तसेच अस्पृश्य ठरवलेली माणसं त्यांच्यावरील अमानुष अत्याचाराने गांजून गेली होती आणि त्यामुळेच ते आपल्या उद्धाराची जणू…
Read More » -
दिन विशेष
एप्रिल १४
कवि अनाम डी (दिलीपकुमार कसबे) एप्रिल महिना उजाडलाच नव्हेभारत देशाचे नाव जरी समोर आलेतरी अख्या जगात तुझे नाव निघतेबुद्धाच्या देशातून…
Read More » -
दिन विशेष
“भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर !
आटपाडी, सोलापूर,माणदेश येथील लोकां विषय किती जिव्हाळा होता, एक आठवण,14एप्रिल ला जयंती आहे, विशेष लेख! आयु.विलास,खरात! महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर…
Read More » -
दिन विशेष
डॉ.बाबासाहेबांचा मुलनिवासी बहुजनाना संदेश..
माझ्या नावाचा केवळ जयजयकार करण्यापेक्षा माझे अपुर्ण राहीलेले कार्य पुर्ण करा व त्यासाठी जीवाची बाजी लावा…मला कशाचा त्रास होत आहे…
Read More » -
दिन विशेष
बाबासाहेबांचा एक दुर्मिळ फोटो…
गेल्या पन्नास वर्षापासून कपाटात बंदिस्त असलेला हा बाबासाहेबांचा फोटो, बाबासाहेब अहमदनगर येथे विसाव्या शतकातील सर्वात विस्फोटक ग्रंथ ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’…
Read More » -
दिन विशेष
भारतीय संविधान निर्माते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीच्या पूर्वदिनी त्यांच्या विश्वव्यापी कार्याचा अति संक्षिप्त आढावा.. -उज्वलकुमार भारतीय.
” विश्वव्यापी आंबेडकर “ करोडो भारतीयांच्या जीवनमानात परीवर्तन घडवून आणणार्या नेत्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान विश्वस्तरीय आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब…
Read More » -
दिन विशेष
माझी दहा भाषणं आणि शाहिरांचं एक गाणं बरोबरीचं ! – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माझी दहा भाषणं आणि शाहिरांचं एक गाणं बरोबरीचं आहे’, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. ते खरंही आहे. स्वत: बाबासाहेबांना शाहिरीची ताकद माहीत…
Read More » -
दिन विशेष
!! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मदिन !!
राजेंद्र पवार९८५०७८११७८ (१४ एप्रिल )डॉ. बाबासाहेब आंबेडकरभीमराव रामजी आंबेडकरजन्म:१४ एप्रिल १८९१मृत्यू:६ डिसेंबर १९५६. एक थोर भारतीय पुढारी, अस्पृश्यांचे नेते व…
Read More » -
दिन विशेष
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला काय दिलं…?
१. कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सेवा२. कामगार राज्य विमा (ESI)३. कामाचे १२ तासावरून ८ तास४. कामगार संघटनेची मान्यता५. भर पगारी सुट्या६.…
Read More » -
दिन विशेष
गुरू शिष्यांनी वादळ निर्माण केलं
आर.के.जुमळे लेखांक ४ डॉ. आंबेडकर : ज्योतीवर पेटलेली एकच ज्योत… ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या जीवनाचा…
Read More »