लालकृष्ण अडवाणी आणी पिलावळीने 6 डिसेंबर 1992 रोजी जाणीवपूर्वक अयोध्या येथील वादग्रस्तनसलेली, वास्तू वादग्रस्त बनवून पाडली, आणी त्यांना हे माहिती होत सदर वास्तू हे बुद्ध विहार आहे…

राजाराम खरात आर, पी, आय,( आर, के,) पक्षाध्यक्ष
लालकृष्ण अडवाणी आणी पिलावळीने 6 डिसेंबर 1992 रोजी जाणीवपूर्वक अयोध्या येथील वादग्रस्त
नसलेली, वास्तू वादग्रस्त बनवून पाडली, आणी त्यांना हे माहिती होत सदर वास्तू हे बुद्ध विहार आहे,
मात्र त्या नंतर झालेल्या दंगलीत हजारो निष्पाप जीवांचा बळी गेला,
ज्यांच्या नावाने दंगली घडविल्या गेल्या
त्या ईश्वराने आपापल्या भक्तांना मरणापासुन वाचविले नाही, आणी वाचविणार ही नाही, हे सूर्य प्रकाशा एवढे सत्य आहे, आणी जगात कुठल्याही ईश्वराने कुणाला मरणापासून वाचविले असं कधी घडलं नाही, माणसाने ईश्वर नावाच्या मुर्त्या
घडविल्या,
अयोध्या येथील बुद्ध विहार पाडल्या नंतर अनेक बुद्ध मुर्त्यांचे अवशेष बीजेपी मोदी, योगी, सरकारने मशीन मध्ये टाकून त्याचा भुगा केला, जेणे करून बुद्ध विहाराचे अस्तित्व अजिबात राहणार नाही याची दक्षता घेतली गेली,
आज बुद्ध विहाराच्या जागेवर राजरोस पणे काल्पनिक रामाच हजारो कोटीच
हजारो बळी घेऊन मंदिर बांधलं,
मात्र सरकारी शाळांना दरवाजे, खिडक्या, नाहित, बसायला बाकडे नाहीत, शिक्षकांना टेबल, खुर्चीचा प्रचंड अभाव,
महागाई, बेरोजगारी, उपचाराआभावी पैशाअभावी लाखो नागरिक मृत्यूस स्वीकारतात,हे वास्तव,भूकबळी आहेतच, 80 कोटी नागरिकांची अन्नान्न दशा,
चला बोलू या भारत माता की जय
आरोळी द्या
जयश्रीराम अजून जोरात
राजाराम खरात
आर, पी, आय,( आर, के,)
पक्षाध्यक्ष
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत