महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपान
जालना इथं उद्या “भरड धान्य मेळाव्या”चं आयोजन

जेईएस महाविद्यालय परिसरात आयोजित या दोन दिवसीय मेळाव्यात भरड धान्य विक्री तसंच भरड धान्यापासून बनवण्यात आलेले विविध खाद्यपदार्थांचे सुमारे ३० स्टॉल राहणार आहेत. उद्या सकाळी ८ वाजता जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विद्यार्थ्यांची जागृती फेरी निघणार आहे. या भरड धान्य मेळाव्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन आयोजकांनी केलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत