
रविवार दि 7 जानेवारी 2024 रोजी
उस्मानाबाद जिल्ह्य़ातील सर्व बौद्ध बांधवांना व भिम सैनिकांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे.
उस्मानाबाद शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर गडदेवदरी या निसर्गरम्य ठिकाणी नव्याने तगर भूमी बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात येत आहे.
अनेक उपासकांनी या विहारासाठी कोणतेना कोणते दान देऊन पुण्य कर्म केले आहे , उस्मानाबाद जिल्ह्य़ात बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार वेगाने व्हा म्हनुन बौद्धांचे जागतिक नेते आदरणीय डाॅ.राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये रविवार दि .7 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 :00 पासून तगर भूमी येथे पहिल्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आपण या ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषदेस सहकुटुंब उपस्थित राहुण धम्म देसणेचा लाभ घ्यावा परम पूज्य बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म चळवळीचा रथ पुढे घेऊन जाण्यास तन ,मन ,धनाने सहकार्य करावे
भंते सुमेधजी नागसेन ( तगर भूमी )
9960498358
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत