महाराष्ट्रमुख्यपान
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतल्या घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह इतर पाच दोषींना ५ वर्षांची कैद…

२००२ मध्ये हे प्रकरण उघडकीला आलं होतं. त्यानंतर नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आज या प्रकरणाचा निकाल दिला. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतल्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयानं मुख्य आरोपी सुनील केदार यांच्यासह इतर पाच दोषींना ५ वर्ष कैद आणि साडे बारा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण उघडकीला आलं तेव्हा सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत