महाराष्ट्रमुख्यपान
महापालिकेचे जलसंपदा विभागाला पत्र : शहरासाठी मुळशी धरणातील ७६० एमएलडी पाणी आरक्षित करा;

पिंपरी-चिंचवड शहराच्या सध्याचा लाेकसंख्या वाढीचा दर व २०४१ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन वाढीव पाण्याची गरज आहे. ही गरज लक्षात घेता मुळशी धरणातून ७६० MLD पाणी शहरांसाठी आरक्षित करावे, अशा मागणीचे पत्र महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाला दिले .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत