देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपान
प्रमोद भगत आणि सुकांत कदम या बॅडमिंटनपटूना चीनमधील हांगझो इथल्या विजय.

प्रमोद भगत आणि सुकांत कदम या बॅडमिंटनपटूनी त्यांच्या पॅरा आशियाई खेळांच्या मोहिमेची सुरुवात चीनमधील हांगझो इथल्या विजयानं केली आहे. चीनी तैपेईच्या हजिंग चिह हुआंगवर 21-9 आणि 21-18 असा सहज विजय मिळवून प्रमोद भगतने आपल्या आशियाई सुवर्ण-पदकाचं रक्षण करत मोहिमेची सुरुवात केली. आता त्याचा सामना मालदीवच्या अब्दुल लतीफ मोहम्मदशी होणार आहे. पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा अधिकृतपणे, आजपासून सुरू होत असून त्या 28 तारखेपर्यंत चालणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत