
संविधान दिवस २६ नोव्हेंबर १९४९गरीब असो की श्रीमंत सर्वांना जगण्याचे समानतेचा अधिकार देणारा जगातील सर्वांत महान ग्रंथ म्हणजे संविधान.
समतेचा हक (कलम १४ ते १८)कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहे. सार्वजनिक ठिकाणी धर्म, जात, लिंग, यावरून भेदभाव करता येणार नाही.
स्वातंत्र्याचा हक्क (कलम १९ ते २२)भारतातील प्रत्येक व्यक्तीला भाषा आणि विचार स्वातंत्र्य आहे. तसंच भारताच्या कोणत्याही भागात संचार करण्याचं स्वातंत्र्य, कोणत्याही भागात वास्तव्याचं स्वातंत्र्य, तसंच कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र
शोषणाविरुद्धचा हक्क (कलम २३ आणि २४)कलम २३ आणि २४ नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा हक्क आहे.
धर्मस्वातंत्र्याचा हक (कलम २५ ते २८)भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म निवडण्याची मुभा आहे. तसंच त्या धर्माप्रमाणे आचार, प्रचार, उपासना करण्याचा अधिकार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत