महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
नवी मुंबईत बेलापूर ते पेंधर मेट्रो सेवा सुरु होणार.

आता नवी मुंबईकरांना मेट्रोच्या प्रवासाचा आनंद घेता येईल.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेलापूर ते पेंधर मार्गावरची मेट्रोच्या लोकार्पणाची वाट न पाहता प्रवाशांच्या उपयोगासाठी ही सेवा सुरू करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. या मार्गावर आज दुपारी ३ ते रात्री १० दरम्यान मेट्रोच्या फेऱ्या होतील. शनिवारपासून दररोज सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान दर १५ मिनिटांनी मेट्रोच्या फेऱ्या होतील. एकूण ११ थांबे असलेल्या या मेट्रो मार्गावर १० ते ४० रुपयांच्या दरम्यान तिकिट असेल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत