
भारत, अमेरिका, ब्रीटन आणि युरोपीय संघासह २८ देशांनी कृत्रीम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रातल्या पहिल्या करारावर स्वाक्षरी केली आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात उद्भवणारे संभाव्य धोके ओळखण्यासाठी सर्व देश एकत्र येऊन काम करणार आहेत. ब्रिटनमधल्या दुसऱ्या महायुद्धाशी संबंधीत ब्लैच्ले मैदानात ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. म्हणून या कराराला ब्लैच्ले करार म्हणुनही संबोधलं जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत