महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
मध्य रेल्वेवर रविवारी पाच तासांचा घेलता जाणार पॉवर ब्लॉक!

टिटवाळा ते कसारा स्थानकांदरम्यान अप-डाऊन मार्गावर मध्य रेल्वेने विविध पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी पाच तासांचा वाहतूक आणि पॉवरब्लॉक घेतला आहे. शनिवारी (ता. २८) रात्री १२ वाजून ३० मिनिटांपासून ते रविवारी (ता. २९) पहाटे पाच वाजून ३० मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.
अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, काही लोकल रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. या कालावधीत उपनगरीय लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत