आजच्या दिवशी बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्धाचा प्रगत धम्म विश्वातील “सो कॉल्ड” प्रगत देशापर्यंत पोचविण्याची गरज या पत्रा द्वारे अधोरेखित होते.

बाबासाहेबांनी २४ फेब्रुवारी, १९५२ साली कोलंबिया विद्यापीठेतील उपाध्यक्ष ग्रायसॉन किर्क यांना लिहिलं पत्र ज्यामध्ये बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठात डॉक्टर ऑफ लॉ, Honoris Cause देण्यासाठी आमंत्रित केले होते पण येण्या-जाण्यासाठी १५,००० रुपये खर्च लागणार म्हणून ते पैसे विद्यापीठ माझे पब्लिक लेक्चर आयोजीत करून जुडवावे अशी विनंती केली.
पब्लिक लेक्चर साठी तीन विषय बाबासाहेबांनी यात नमूद केले, पहिला – भारतीय संविधान. दुसरा – बुद्धीझम आणि तिसरा – भारतातील जाती प्रथा.
बाबासाहेबांनी १९५२ मधेच भारताच्या बाहेर अमेरिके सारख्या “प्रगत” देशात सुद्धा बुद्धिझम विषयी प्रचार-प्रसार करण्यास सुरुवात केली होती असं दिसते.
आजच्या दिवशी बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्धाचा प्रगत धम्म विश्वातील “सो कॉल्ड” प्रगत देशानं पर्यंत पोचविण्याची गरज या पत्रा द्वारे अधोरेखित होते.
विकास तातड,
कोलंबिया विद्यापीठ
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत