
समाज माध्यमातून साभार
1.पुतळे बांधावे !
2.मंदिर बांधावे !
3.मस्जिद खोदाव्या आणि त्याखाली मंदिर शोधावे !
4.चर्च समोर जाऊन नाचावे !
5.गाईचे पवित्र शेण आणि गोमूत्र यांचे सेवन करावे !
6.पटसंख्या कमी असल्याचे निमित्त करून शाळा बंद कराव्या .नवनव्या मंदिराचे बांधकाम हाती घ्यावे !
- अनुदाना अभावी कर्मचाऱ्यांना पगार करून नये ,जुनी पेन्शन योजना सुरू करू नये , सरकारी सेवांचे खाजगीकरण करावे …….!
8.कुंभमेळ्याचे बजेट शिक्षणापेक्षा जास्त असावे.
9.इतर धर्मांचा द्वेष पसरविणारे मेसेज फॉरवर्ड करावे….त्यासाठी आय टी सेल बाळगावा !
10.पक्षांच्या जाहिरातीवर करोडो खर्च करावा आणि जनतेचा gst वाढवावा.
11.आमच्याच धर्मावर का टीका करता इतर धर्मावर टीका करून दाखवा असे म्हणून अंधश्रद्धेला खतपाणी घालावे.
12.दारू ,सिगारेट ,गांजा फुंकणारांना फक्त देवाचं नाव घेवून बाबा,बुवा आहेत म्हणून पार संत पदाला नेऊन ठेवावे ! - अति श्रीमंत व्यक्तींचे करोडो रुपयांचे कर्ज माफ करावे गरिबांकडून मात्र वसूल करावे.
14.जनतेला फुकट रेशन देवून भक्तां करवी ते फुकट खात आहेत याची वारंवार जाणीव करून द्यावी म्हणजे ..दवाखाना ,शिक्षण ,रोजगार ,महागाई यावर ते बोलणार नाहीत.
15.तरुणांच्या ऊर्जेचा उपयोग देश उपयोगी कामं,संशोधन ,उच्च शिक्षण ,उद्योग यापेक्षा धार्मिक हिंसा पसरविण्यासाठी करावा .
16.तरुणाईचे डोके सतत धार्मिक मुद्द्यांवर भडकते ठेवावे म्हणजे ते विद्यापीठ ,मेडिकल कॉलेज ,इंजिनिअरिंग आणि इतर कोणत्या क्षेत्रातील उद्योग ,व्यवसायाचे कॉलेज आणि शिक्षण घेवून रोजगार मागणार नाहीत .
17.सर्व क्षेत्राचे खाजगीकरण करून त्यांच्याकडून आपल्या पक्षा साठी इलेक्टोरोल बाँड घ्यावेत . खाजगीकरणाच्या मुळे तरुण अत्यंत कमी पगारावर काम करतील आणि सतत घरखर्च करण्याच्या विवंचनेत राहतील.त्यांच्या मेंदूचा ताबा घेणे सोपे जाईल. - लोकांचे रोजचे जगणे एवढे अवघड करा की लोकं विकास म्हणजे काय हे विसरून जातील आणि जगणे हाच त्यांना विकास वाटायला लागेल …!!
🇮🇳 *सत्यमेव* *जयते* 🇮🇳
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत