
भारताला पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी मिळाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्या दिवशी भारताच्या ७ गडी बाद ३७६ धावा झाल्या. यामुळे भारताला पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी मिळाली आहे.स्मृती मानधना हिनं ७४ तर जेमिमा रॉड्रीग्जनं ७३ धावा केल्या.दीप्ती शर्मा ७० आणि पूजा वस्त्रकार ३३ धावांवर खेळत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत