मुंबई महापालिकेचे इलेक्शन बॅलेटवर नाहीझाले तर ……….107 हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाईल .

महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीbmcचे, इलेक्शन ईव्हीएमने.. जिंकून गुजरार्थ्यांचाकब्जजाहोईल. …………
लोकसभा आणि विधानसभेची मत प्रक्रिया बॅलेट ऐवजी ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने करण्यासाठी 80 च्या दशकात पार्लमेंट मध्ये सर्व संमतीने ,बिल पास करून निवडणूक आयोगाला पाठवले होते, कारण काही दंगलखोर भागात म्हणजे युपी बिहार ईशान्य भारतामध्ये मतपेट्या पळवणे, मतदान केंद्र ताब्यात घेऊन सिक्के मारणे ,असे प्रकार घडत असत ……. म्हणून….ईव्हीएमने….. लोकसभा आणि विधानसभेसाठीच कायद्यात तरतूद केली असताना ,……
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे,….. नपा, मनपा ,झेडपी, तालुका पंचायती, ग्रामपंचायतच्या निवडणुका साठी ईव्हीएम बंधनकारक नसताना ,…..ईव्हीएम का वापरले जात आहे ..?
विरोधी पक्ष वाले का हरकत घेत नाहीत..?
वरील मूळ कायद्यात संशोधन कोणी कधी…. ईडब्ल्यू एस .आरक्षणासारखे गुपचूप केले आहे काय ..?……,..
याबाबत माहिती अधिकाऱाने सत्य शोधावे लागेल.
. पण माझे आमचे माहितीनुसार हे असेच ईव्हीएम च्या अनेक घोटाळ्या सारखे,चालू असावे.
या पोस्टचा तज्ञांनी ,विचारवंतांनी ,विपक्षांनी, गांभीर्याने विचार करावा लागेल…….
अन्यथा मुंबई केंद्रशासित होईल. कारण…….
देशाच्या गाडीची स्टेरिंग , सत्ता पीपासू.., मनोरुग्ण,गर्विष्ठ, घमेंडी ,लबाड लुच्चा, नेत्याच्या हतीआहे, ….. काहींच्या फायद्यासाठी, ….. देश कर्जबाजारी कंगाल केला . ईव्हीएम ने मतांची चोरी करून निवडणूक जिंकला.याचे उत्तम उदाहरण आमचा भारत देश जगजाहीर झाला आहे.,………..
बखळ झाली ईव्हीएम विरोधी,जनजागृती. ….
आरक्षण, अन्याय, अवमान अपमान , मतभेद,या सर्व बाबी काही काळ बाजूला ठेवून ,……..आर एस एस .भाजपाचा देशावर आलेल्या दरोड्याचा संघटितपणे …..
मुकाबला करावा लागेल. गाफील उदासीन राहिलो तर …….वेळ गेल्यावर काळ माफ करणार नाही.भाजपवाले दगाबाज आहेतच . त्यांनी पेशवाई हुकूमशाही लादली आहे. तरीही………..आज आमचे विपक्षी, बहुजनअसंघटित स्वार्थी घमेंडी नेते…….
ईव्हीएम विरोधात सक्रिय झालेले नाहीत ……
हरियाणा महाराष्ट्र मॉडेलमुळे देशात.,rssचे साम्राज्य प्रस्थापित झाले.आता संघटितपणे मुकाबला करूनevmहटवून… बॅलेटवर ,मतदान,झलेनाही तर ……..
मोदी महाशय पुन्हा मार्च एप्रिल मे च्या दरम्यान कॅबिनेट बरखास्त करून….. मध्यावधी लोकसभेच्या निवडणुका लादून…. जर महाराष्ट्रातील निवडूक,मॉडेल प्रमाणे आबकी बार चारसो पार…..
घोषणा अमलातआणून ……राज्यघटनेची महत्त्वाची कलमे संशोधितकरून …….मनुवादी शासन प्रणाली याच राज्यघटनेच्या सहाय्याने लादतील. ……
युएपीए.सारखे भयानक कायदे पास होतील .कुणबी, मराठे ,जाट ,पाटीदार , गुर्जर सह सर्व शेतकरी समाज दुबळा करण्यासाठी, जमीन मालकी हक्क कायदा पास करून …..
सर्व शेतीची मालकी केंद्राकडे जाईल. शेतकरी शेतीचे दुय्यम मालक, वाटे करू होतील अशा.असा कायदा बिल,मोदीसरकार
पार्लमेंट मध्ये पुन्हा पास करील, पण…… राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे हे बिल अजूनही लटकलेले आहे.
आंबेडकरी राज्यघटनेच्या एका फटक्यात मलक झालेले शेतकरी पुन्हा वाटेकरू होतील. आता जेलभरो करून ईव्हीएम हटवले नाहीत तर …..शेती जाईल. मुंबई जाईल. पेशवाई हुकूमशाही येईल. पेशव्यांच्या अवलादी आता थांबणार नाहीत.
धन्यवाद चोभे पाटील .. इंडिया अगेन्स ईव्हीएम. अहमदनगर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत