
अमित शहा नावाच्या माणसाचे पूर्वज ‘भगवान ‘ कृपेने सगळेच स्वर्गाचे चौकीदार झालेत म्हणे?? जेव्हा त्याचे वंशज पृथ्वी वर’भगवान ‘का नाम लेकर सीधा स्वर्गात यायचे तेव्हा अमित शहाच तिथे चौकीदार असतील? , अत्यंत प्रामाणिकपणे तिथली चौकीदारी करून परत मानव जन्माला आले तेव्हा बरेच कारणामे करून त्यांनी लोकशाही मार्गाने? थेट देशाचे गृहमंत्री पदच पटकावले. त्या अगोदर हे महोदय तडीपार होते, अरे भाईजान अमित जी ज्या देशात हजारो वर्षांपासून या देशातील माणुस जात जनावरा सारखे जीवन जगत होती तेव्हा तुमच्या पूर्वजांनी कधी मानव मुक्ती अनं स्वर्ग प्राप्ती साठी भगवान नावाच्या शक्ती पुढे हात जोडण्याची हिम्मत केली नाही ,आणि केली असती तरी या देशातला 33कोटी भगवान फक्त मान खाली घालून बसला असता आणि होता, पण जेव्हा डॉ, भीमराव आंबेडकरांच्या संविधानाने , म्हणजेच तुम्ही तडीपार होतात तरी तुम्हाला माणुस पण असल्याचे सिद्ध करण्यासाठी या देशाच्या राजकारणात तुमची लायकी दाखवण्यासाठी संवैधानिक आधिकार ज्यांनी बहाल केला आणि एका तडीपार गुंडाला माणसात आणले ते तुमचे भगवान नव्हते, ते आंबेडकर,, आंबेडकर, आंबेडकर आणि आंबेडकर च होते. पण ज्या नरकाचे दार(कल्पीत) तुम्हाला स्वर्गाचे वाटते ते पण तुम्हाला वयोमानानुसार लवकरच दिसेल, तेव्हा जाताना तुमच्या तमाम चौकीदारांना सांगा, जमेल तसे, कि खरा स्वर्ग आपल्या भारतभूमी वरच आहे आणि त्याचा उध्दारकर्ता डॉ, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर आणि आंबेडकर करच आहेत, अमितभाई, तुम्ही डॉ, बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जी मळमळ बोलून दाखवली ते तर तुमचे D,n,a आहे, हे सम्राट अशोकाच्या भारताला माहित आहे, आणि तुमचे पाप अख्या देशाला , तुम्ही महामानवाच्या नावा बद्दल दाखवलेली अनास्था ही तुमची उंची आणखी 1/5.फुटया वर गेली, अमितभाई सूर्या वर थुंकताना तुमचीच थुंकी तोंडावर पडली याचे तरी भान ठेवायला हवे किमान गृहमंत्री आहात तोपर्यंत तरी, नंतर तुमची जागा तुमच्या कल्पनेतील स्वर्गातच असावी,,,? तरी पण विचारा तुमच्या शुभचिंतकांना किंवा भगवान का नाम ले लेकर गुजरे हुऐ आपके आप्त जनों को , कि सात जन्माच्या स्वर्गात मला पण जागा ठेवा ?? कारण तिथे तुमचा C,R,रिपोर्ट जाण्या अगोदर, नाहीतर सोबतच जाताना घेऊन जा तुमची लाडकी EVM ,7 जन्माच्या स्वर्गाचे दार उघडण्यासाठी,नाहीतर भारतमातेच्या मातीत तुमच्या प्रत्येक पिढीला आठवावाच लागेल फक्त आंबेडकर, आंबेडकर आणि आंबेडकर, कारण तोच अभिमान अनं स्वाभिमान आहे या देशाचा हे अख्या जगाने मानलयं, एका तडीपाराच्या भुक,,, ने, सूर्य थोडीच मावळणार आहे काय!!!
,,,,,,,,लेखक, संतोष कांबळे, (पत्रकार, विद्रोही लेखक, 8999180009)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,।।
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत