निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

“आता कशी पाऊले चालती आंतरवालीची वाट….”

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

मनोज जरांगे पाटील यांना नुसतं मराठा आंदोलक न म्हणता जननायक मनोज जरांगे पाटील म्हणावे. कारण जरांगे पाटलांना ‘जननायक’ ही उपाधी इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी दिली आहे. मराठा सेवा संघाने मागील ३० वर्षांपासून मराठा-कुणबी एकच असल्याचे प्रबोधन केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न केवळ मराठ्यांच्या ओबीसीकरणाने मिटू शकतो, असे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी वेळोवेळी सांगितले आहे. यासंदर्भात त्यांनी ‘मराठा ओबीसीकरण हाच पर्याय’ या नावाने पुस्तक देखील लिहिले असून ते डाॅ. बालाजी जाधव यांच्या पंचफुला प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे. मराठा आरक्षण लढ्यात मनोज जरांगे पाटील यांना साथ सहयोग देणा-या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे. कारण या पुस्तकातून आपल्याला मिळणाऱ्या हक्क आणि अधिकार कसे मिळू शकतात याची मांडणी केलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी महाविकास आघाडीच्या काळात देखील अनेक वेळा मराठा आरक्षणासाठी मोर्चे, उपोषण आणि निदर्शने केली. मात्र भटांच्या ताटात हात घालून स्वतःचे पोट भरणारी दलाल मीडिया या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत राहीली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी जोमाने आणि नेटाने लढा देत राहिले. मात्र तो लढा इतरांपर्यंत पोहचला नाही अथवा जाणिवपूर्वक पोहोचू दिला नाही.

बीड जिल्ह्यातील भाजप व गुवाहाटी रिटर्न शिंदे सेनेसह मविआ मधील मराठा पुढा-यांना खरच जर मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण मागणीविषयी तळमळ असती तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांच्या काॅलरला पकडून ‘सगोसोयरेचा आध्यादेश’ याच काय झालं? म्हणून जाब विचारला असता. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अंबाजोगाई येथील प्रचारसभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भाजपच्या टोळीतील मराठा नेत्यांसमोर मराठा आरक्षणाला विरोध केला तेव्हा थंड आणि षंढ होऊन बसलेले हेच ते पुढारी आज आंतरवाली सराटीच्या दिशेने जाताना अनेकांनी पाहिलेच नाहीतर, त्यांच्या समर्थकांनी या थंड आणि षंढ नेत्यांच्या चरणावर फुले सुध्दा वाहिलेली अनेक मराठा आंदोलकांनी पाहिली आहेत. मनोज जरांगे यांच्यावर हाके,भुजबळ, टीपी मुंडे, वडेट्टीवार, पटोले, शेंडगे, जानकर, मुंडे कुटुंबीय, पडळकर, दरेकर आणि भाजपला सत्यनारायणाच्या पुजेत लाडाने मिळालेला प्रसाद जेव्हा तोंडाने डनगळत होता, तेव्हा भाजप शिंदे सेनेत व मविआ मध्ये असणारे बीड जिल्ह्यातील मराठा नेत्यांचे काय कान फुटले होते का? नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कमळाच्या फुलाचा बाग फुलवणा-या बाईच्या हातात हात देऊन मोहन भागवतला साथ देणारे भडवे जेव्हा आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्याकडे विधानसभेच तिकिट मिळाव म्हणून भिकेचा कटोरा पुढे करताना दिसतात तेव्हा हा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या एकीचा विजय आहे. कारण मराठ्यांच्या एकीने आणि मनोज जरांगे पाटील यांच्या साथीने भाजप शिंदे सेनेच्या मविआ नेत्यांच्या खरट्यात पत्रावळ्या चाटणारे नेते गुडघ्यावर आणता आले. त्यामुळे मराठा समाजाने यापुढेही अशीच एकी कायम ठेवली तर रेशिमबागेत तरण्या पोरांना मिठ्या मारणा-या भागवताच्या मव्हण्याला गुडघ्यावर आणायला सुद्धा काहीच वेळ लागणार नाही. कारण मराठा सेवा संघ मागील ३० वर्षांपासून जे सांगत होता तीच मागणी आणि तशीच मांडणी मनोज जरांगे पाटील हे पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे या लढ्यात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ‘मराठा सेवा संघ’ मोठ्या ताकदीने असल्याने भागवताच्या मव्हण्याला वठणीवर आणायला वेळ लागणार नाही. मात्र ते पोरांच्या चड्या फेडणारे संघी मनोहर कुलकर्णी या भटाच्या माध्यमातून मराठा तरुणांना तुम्ही वाघ आहेत सिंह आहेत तुम्हाला सत्ता घ्यायची आहे, असे मोठं मोठं सांगून आंदोलनात फुट पाडतील. त्यामुळे मराठा तरूणांनी या तोंडावर मिश्या असलेल्या पण बायकाप्रमाणे वर्तन करणाऱ्या भटांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये. कारण आपला उच्चशिक्षित वाघ आठ हजाराच्या नोकरीवर दुस-याच्या आॅफिसमध्ये राबत आहे. तर दुसरीकडे अर्धशिक्षित अडाणी भट मंदीरात जाऊन मात्र लाखोंचा मलीदा चाखत आहे. त्यामुळे मराठ्यांनी आता भटा ब्राह्मणांच्या गोड गोड बोलण्यात अडकुन न पडता या विकृतींना तोंडावर कस पाडून त्यांची हाफ निकर कशी फाडता येईल याचा विचार केला पाहिजे.

काल परवा म्हणजे २३ आॅगस्ट २०२४ रोजी दैनिक लोकाशा मधील बातमी वाचली तेव्हा समजलं की, काहीनी स्वतः स्वार्थापायी आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्याकडे धाव घेतली. यात अनेकांची नाव पाहिली. यात हबाडा फेम म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते आडसकर, भाजप जिल्हाध्यक्ष मस्के, भाजप नेते पोकळे आणि भाजपच्या महिला नेत्या माजी आमदार ठोंबरे यांचा समावेश आहे. या सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर काहींनी आपण तिकीटासाठी जरांगे पाटील यांची भेट घेतल्याची कबूली दिली. मात्र यातील काहींनी मात्र ताकाला जाऊन भांडं लपवून ठेवल्याचे नाटक जरी केले असले तरी ते त्यांनी लपवलेले ताकासाठीचे भांडे त्यांच्याच पृष्ठभागाला चिकटून धरलेल्याचे संपूर्ण बीडकरांनी पाहिले आहे. या नेत्यांमधील अनेकांनी म्हटले की, मी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलो होतो, मी तिकीटासाठी गेलो नव्हतो. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी जर संधी दिली तर मी अमूक करेल अथवा तमूक करेल, असे म्हटले. आता प्रश्न पडतो की, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला १३ जूलैचा अल्टिमेट दिला होता. त्यापूर्वी ते आमरण उपोषणाला बसले होते. त्याचवेळी त्याची तब्येत बिघडली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी हाॅस्पिटल मध्ये उपचार केले गेले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची पहिल्या टप्यात मराठवाड्यात तर दुस-या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅलीत पार पडली. या दोन महिन्याच्या काळात या नेत्यांना जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी अथवा चौकशी करावीशी वाटली नाही. येवढंच नाही तर मनोज जरांगे यांनी दोन टप्प्यात काढलेल्या शांतता रॅलीत कुठेही सामिल न होणारे हेच ते भाजप शिंदे सेनेचे मराठा नेते आहेत जे पाटलांची तब्येत ठणठणीत झाल्यास दोन महिन्यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेले आहेत. भाजप, शिंदे सेना अथवा मविआमधील मराठा नेत्यांनी जरी माध्यमांच्या पुढे आपण केवळ तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेलो असल्याचे सांगितले तरी त्यांच्या गुडघ्याला बाधलेले विधानसभा निवडणुकीचे बांशिग लपून राहत नाही, येवढे तरी या मराठा नेत्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. पण मनात लालच आलं की, कुठलं आलं लक्ष आणि कुठलं आलं आरक्षण? अशी अवस्था या नेत्यांची झाली असून ती मराठा समाजाने ओळखली आहे.

संघ प्रणित भारतीय जनता पार्टी ही विकृतींची टोळी आहे. या टोळीत मराठ्यांनी न गेलेल बर. पण पद आणि प्रतिष्ठेपायी आमची लोक या टोळीत सामील होऊन आमच्याच लोकांच्या मतांची मोळी बांधून भागवताच्या मव्हण्याची झोळी भरताना दिसतात. जसं ताई बीड जिल्ह्याच्या डोंगर द-यात बीजेपीच्या कमळाचा बाग फुलतात तसे भाजपमधील मराठा नेते भागवतच्या मव्हण्याच्या निकरीचा नाडा जिकरीने फिट्ट आवळून मोदींना घट्ट मिट्टी मारताना दिसतात. ज्या मुंडेंची उभी आणि आडवी हयात बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात संघ भाजपच विष कालवणात गेली त्या मुंडेंचा फोटो बच्याॅव यात्रेत नाचविण्यात कुठली मर्दानगी आहे? अरे संघाच्या विचार ठेचण्यासाठी तुम्हाला नाचवायचेच असतील तर संघाच्या कार्यक्रमात नसेल तर किमान तुमच्या स्वतःच्या कार्यक्रमात तरी बुद्ध, शिव, फुले, शाहु आणि आंबेडकर यांचे फोटो नाचवून तिथेच विचार गाजवा. तेव्हा हा समस्त मराठा समाजच नव्हे आख्या देश तुम्हाला राजकारणातला बाप समजेल. नाहीतर संघी मुंडेंचे फोटो नाचवुन कोणी बाप होऊ शकत नाही, उलट ते पाप आहे. पण हे भक्त आणि कंपनीच्या लक्षात येत नाही म्हणून तर नेता बोले आणि भक्त लकालका हाले, अशी असणारी परिस्थिती आहे, असे मी मानतो. त्यामुळे सांगावेसे वाटते की, ही चूक संघ भाजपची नसून आमच्या जातीच्या पुढा-याचीच आहे. त्यामुळे यांना समाजाने आधी नाकारलं धिक्कारल पाहिजे. पण साहेब आमदार खासदार झाल्यास एखादं गटार गुटार मिळेल या अपेक्षेपायी त्यांचे भक्त नेत्यांच्या खेटरांचा वास घेण्यातच स्वतःला मोठं समजतात. ज्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर संघाच्या निकरीतील मोदी नावाचा किडा? अंबाजोगाई येथील सभेतून मराठ्यांविषयी तोंडाने विष्ठा बाहेर फेकत होता. तेव्हा मनोज जरांगेकडे तिकीटासाठी जाणारे बीड जिल्ह्यातील भाजप सेनेचे सर्व नेते तोंडावर बोट ठेऊन नरू सेठने तोंडाने फेकलेली विष्ठा आपल्या कानाने झेलत असल्याने ते सेठच्या विरोधात बोलत नसावेत, ही शोकांतिकाच नव्हे तर किळसवाणा प्रकार आहे.

जननायक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे तिकीटाच्या आशेपायी जाणा-या बीड जिल्ह्यातील महायुती मधील मराठा नेत्यांना मोदी शहा नावाची आणि महाविकास आघाडीमधील मराठा नेत्यांना शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांची नशा चढली आहे. त्यामुळे युतीमधील नेत्यांना दाम्याच्या, आन्याच्या, गंग्याच्या, संभ्याच्या आणि आनंत्याच्या पोरांची तर महाविकास आघाडीमधील नेत्यांना गोईद्याच्या, बाळ्यांच्या आणि फाल्गुन-हास्ताच्या लेकरांची काळजी वाटते. त्यामुळे युती-मविआ मधील मराठा नेते खुशाल त्यांची बुट चाटून कोट घालण्यात व्यस्त आहेत. बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मराठा नेते आजही मराठा आरक्षणावर गप्प आहेत. यांच्या तोंडात नेमक गेलय तरी काय? भाजपचे जिल्हाध्यक्ष हे तर राजीनाम्याच नाटक करण्यात पटाईत आहेत. पण जेव्हा भाजप पक्षश्रेष्ठी आपल्या हातात तुरी देणार याची जाणीव झाल्याने त्यांची पावले आंतरवाली सराटीच्या दिशेने टाकली, हे ओळखण्याएवढं शहाणपण मराठा समाजात नक्की आहे हे राजीनाम्याच नाटक करणा-या जिल्हाध्यक्ष बालगंधर्वाने विसरू नये. त्यात दुसरे नेते ज्यांना आख्खा बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हबाडा या नावाने ओळखतो ते नेते अंबाजोगाई येथे झालेल्या मोदींच्या सभेत स्टेजवर पुढच्या रांगेत बसले होते. मात्र त्यांनीही मराठा आरक्षण विरोधी भूमिका मांडणा-या मोदींच्या थोबाडात टाकून आपला हाबाडा दाखविला नाही, त्या हाबाडा फेम नेत्याला ताई तिकिटाऐवजी तुरी देतील अशी भिती मनात बसल्याने त्यांचीही पावले आंतरवाली सराटीच्या दिशेने वाट धरून त्यांना तिकीट मागताना अनेकांनी पाहिले, अशी चर्चा सुरू झाली. यानंतर तिसरे महाशय जे गुवाहाटी रिटर्न बोक्यांचे खोके सांभाळण्यासाठी तिकडे गेले आहेत. ते बीड विधानसभा निवडणूकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र तिकीट वाटपावरून युतीत सुरू असलेल्या धुसफूसीवरून आपल्याला भावीच राहव लागत की काय? ही भिती त्यांना सतावत असल्याने त्यांचीही पावले आंतरवाली सराटीच्या दिशेने पडताच त्यांनी गुडघ्याच्या बांशिगाची गाठ घट्ट बांधली. पण खरा प्रश्न पडतो की, जननायक जरांगे हे मनुवादी सरकारशी लढता लढता देवेंद्र एकनाथाने सोडलेल्या विनाशेपटीच्या कुत्र्यांचे वैचारिक दगडांच्या फटका-याने आंठ ठेचत होते. त्यावेळी आज आंतरवालीत वाट धरून तिकीटासाठी जरांगे पाटलांचा हात धरणारे हे सर्व मराठा नेते होते तरी कुठे? असा प्रश्न जर या नेत्यांना गावागावातील मराठा आंदोलकांनी विचारलाच तर वर नाव घेतलेले हे नेते लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतील? त्यामुळे मराठा समाजाने आता आपल्यातील खरे सुर्याजी पिसाळ ओळखणे महत्वाचे आहे. कारण आपलेच लोक पक्षश्रेष्ठींच्या इशा-यावर काम करून सामान्य मराठ्यांच्या मानेवर सुरी देत असतील तर मराठा समाजानेही या नेत्यांच्या हातावर तुरी दिल्या पाहिजेत. तेव्हा कुठं दलालांची पैदाईश होणे बंद होईल, नाहीतर हे दलाल प्रत्येक गावात एक-दोन दलाल निर्माण करून सामान्य मराठ्यांच्या लेकरांच्या स्वप्नाची होळी करतील‌. त्यामुळे मराठा समाजाने वेळीच जागे व्हावे.

भटांच्या गांडीचा मुक्का घेऊन तोच थुका आपल्या घशाखाली घेणारे बोंडे, राणे, दरेकर, लाड आणि इतर भाजपाई अथवा काॅंग्रेसी जेव्हा सत्तेच्या मस्तीने हुरळून जात तोंडानेच विष्ठा खात होते. त्यावेळी मात्र दुसरीकडे बीड जिल्ह्यातील एका खेड्यातील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या बौद्ध समाजातील दिपक केदार या निळ्या फकड्याने देवेंद्रच्या निष्ठेपायी लाडचे विष्ठेने भरलेले तोंड त्याचे ओठ पायतानाने फोडण्याचे काम केले. यावेळी हेच आॅल इंडिया पॅथर सेनेने राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार म्हणाले की, ‘मराठा बांधवांसाठी लढणा-या मनोज जरांगे यांना धमकी देणारा हा लाड कोण आहे? या लाडची औकात काय? सरकारकडून टेंडर मिळविण्यासाठी पुढं पुढं हाजी हाजी करणारा हा लाड मराठवाड्यातील आंदोलकाला मुंबईत येऊन दाखव म्हणण्याची धमकी देत आहे. या लाडची लायकी किती हा बोलतो किती? या लाडचे सरकारने लाड पुरवायचे. मनोज जरांगे मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रला एक आंदोलक असून अठरा पगड जातीच्या विकास आणि उन्नतीची भाषा करतोय आणि त्याला तुम्ही मुंबई येऊन दाखव म्हणुन धमकी देतात, याची लाज वाटली पाहिजे. अरे हा निळ्या फकड्या मनोज जरांगेंच्या बाजूनं उभा आहे, तुमच्यामध्ये दम असेल तर टच करून दाखवा. हिंमत असेल तर फक्त तुम्ही ललकारून दाखवा. मनोज जरांगे यांना एकटं समजताय? मनोज जरांगे एकटा नाही. लाड, हात धुऊन मागं लागलो तर काहीच राहणार नाही. याला गाड त्याला गाड असला लाड आमच्याकडं चालत नाही. आमचा कार्यक्रम परफेक्ट असतो. यानंतर बिलकुल मनोज जरांगे यांना टार्गेट करायचं नाही. तुम्हाला जर देवेंद्राचा लयच पुळका येत असेल तर त्याच्या घरी भांडे आणि कपडे धुत बसा. पण एका आंदोलकाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याला मुंबईत येण्याची धमकी द्यायची नाही. मुंबई कोणाची जहागीर नाही, ती आमच्या बापाची आहे. टेंडर घेण्यासाठी लाळचाटूपणा करण थांबवा. एका मोठ्या समुहाच्या नेतृत्वाला ललकारताना हजार वेळा विचार करा. मनोज जरांगे आणि मी अजून तुम्हालत ोणालाच गंभीर घेतलं नाही. ज्यादिवशी आम्ही एक टक्का जरी तुम्हाला गंभीर घेतलं ना तर त्यादिवशी मनोज जरांगेंच्या विरोधात बोलणारांचे काय हाल होतील हे सांगता येणार नाही. विरोधाला विरोध करा आम्ही तो मान्य करू. पण मुंबईत यायचं नाही म्हणजे मुंबई तुमच्या बापाची जहागीर आहे का? तुम्हाला मुंबईत धमक्या देण्यासाठी बसवलं आहे का? प्रसिद्धीसाठी काही बोललेल खपवून घेतलं जाणार नाही. मनोज जरांगे यांना कोणीही एकटं समजायचं नाही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला, आम्ही साथ देतोय आणि तुम्ही शिव्या देताय, कशासाठी कंत्राटसाठी? स्वार्थासाठी तुम्ही काय करायला निघाला आहात? जरा विचार करा आणि यापुढे धमकी द्यायची नाही. लाडचा कोण बाॅस असेल तर त्याला पण सांगतो यांना पटकन आवरा आणि आत घाला, नाहीतर परिणाम वाईट होतील.” https://youtu.be/svYkB0A3yhw?si=UmMuoNllITY8UuNF बीडमधील एका सामान्य घरातील बौद्ध समाजातील तरूण ज्यावेळी मनुवादी लाडच्या वक्तव्याचा विरोध करून त्याच्या पृष्ठभागावर शब्द आणि इशा-यांचे आसूड मारत होता. तेव्हा बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय मराठा नेते कोणाच्या निकरीचे मुक्के घेत होते? त्यामुळे म्हणावेसे वाटते की, ‘देवेंद्राने जर त्याच्या बुटावरती विष ओतले असते तर बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व मराठा नेते जागेवर मरून पडले असते.’ मराठा आंदोलकांची डोकी फोडणा-या देवेंद्राच्या हितासाठी मराठ्यांची माती करू पाहणाऱ्या दलाल आणि भडव्यांना जर बाबुंच्या ओल्या फोकाने फटके द्यावे वाटतात, असे जर एखादा मराठा समाजातील तरूण म्हणाला तर तुम्ही त्याला कुठल्या तोंडाने विरोध करणार आहात? तिकीट मिळावे म्हणून आंतरवलीला हेलपाटे घालणारे पुढारी ताईंच्या पाठीमागे फिरून त्यांच्या गज-याचा वास घेताना उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यामुळे यांना तिकीट नव्हे तर कंबरेत लाथा घालून आंतरवलीतून हाकलून दिले पाहिजे, असे म्हटले तर दलालांच्या भक्तांना ते थोडी पटणार आहे.

अशी असणारी परिस्थिती म्हणू म्हणू काही लोक कभी इधर तो कभी उधर करीत मध्येच संघ शाखेच्या चादरीत घुसण्याची भाषा करताना दिसतात. मी जर संघ शाखेच्या चाकरीत घुसताना मला कोण आडवु शकत नाही, असं म्हणणारांना खरच बाबासाहेबांचे गुरू महात्मा जोतिबा फुले समजले असतील का? जर समजले असतील तर मग ते आज ताट वाटी आणि पळी चमच्याचा मुर्खपणा करतात तो सासरवाडीच्या इशा-यावर तर नव्हे? कारण ‘शेतक-याचा आसूड’ या पुस्तकात क्रांतीसुर्य महात्मा फुले काय म्हणतात हे जर राजकीय लालसेपोटी मव्हण्याच्या चड्डीचे मुक्के घेऊन संघ शाखेतील भटांचे थुके चाटणा-या भडव्या राजकारण्यांना समजत नसेल तर त्यांनी स्वतःच्या बुद्धीची वेश्यागिरी केली आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. त्या सर्व राजकीय बोच्यांना थेट क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुलेंच्या शब्दातच सांगावेसे वाटते की, ‘शेतकरी’ म्हटले म्हणजे त्यामध्ये तीन भेद येतात. शुद्ध शेतकरी अथवा कुणबी, माळी व धनगर. आता हे तीन भेद होण्याची कारणे पाहिली असता, मूळचे जे लोक शुद्ध शेतकीवर आपला निर्वाह करू लागले, ते कुळवाडी अथवा कुणबी, जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागाइती करू लागले, ते माळी व जे ही दोन्हीही करून मेंढर, बकरी वगैरेंचे कळप बाळगू लागले, ते धनगर.’ जे लोक मराठ्यांच्या नावाने वेगळं ताट वाटी द्या म्हणतात त्या विकृती डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरू महात्मा फुलेंपेक्षा स्वतःला शहाणे समजत असतील तो त्यांचा आणि त्यांच्या दांड्यांचे झेंडे चोळणारांचा मुर्खपणा आहे, असे मी मानतो. पण मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनात खंबीरपणे पाठीशी असलेल्या मराठा आंदोलकांना सांगतो की, मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण देऊ नका म्हणत तुकोबांच्या विचारांना आणि महात्मा फुलेंच्या साहित्याला छेद देत समाजामध्ये भेद निर्माण करू पाहणा-या औलादींनी कितीही उड्या मारू मारू बोललं अथवा आदळआपट केली तरी तुकोबांनी लिहिलेली ‘गाथा’, क्रांतीसुर्याने लिहिलेला ‘शेतकऱ्याचा आसूड’ ‘गुलामगिरी’ आणि मुंबई, हैद्राबाद व सातारा संस्थनच्या गॅझेटमध्ये असलेली कुणबी ही आपली पूर्वीही ओळख या देशातील कोणताही माईचा लाल खोडू शकणार नाही. यासाठी फक्त आपल्याला योग्य आणि संविधानीक मार्गाने असेच शेवटपर्यंत लढत रहावे लागणार आहे. लढल्याशिवाय आपला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. त्यामुळे आपली एकजूट अशीच कायम ठेऊन संघर्ष सुरू ठेवा. कारण आमदार खासदार हे तुम्ही दिलेल्या मतांवर निवडून आलेले असले तरी ते पक्षश्रेष्ठींच्या तळपायाची बोटे चाटून खुप मोठे होण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे या बोटचाट्यांपासून दूर राहुन मनोज जरांगे यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहून आरक्षणाचा लढा नेटाने लढा हे सांगतो आणि थांबतो.

जय जिजाऊ जय शिवराय जय भिम

(सदरील लेख हा खालील दैनिकांमध्ये प्रकाशित झालेला आहे)
१. २९.०८.२०२४ वरूड दर्पण, अमरावती
२. ३१.०८. २०२४ दैनिक क्रांती शस्त्र
३. २५.०८.२०२४ राॅयल मीडिया न्यू

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!