[10/19, 8:44 AM] baban more 1953 ध्वज,१५ ऑगस्ट २६ नोव्हेंबर २६ जानेवारी निर्माते डॉ, बाबासाहेब आंबेडकर. ?
लेखक, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप
७२१८५०६४४६ दि,१८ ,१०,२०२४
दिडशे वर्षात इंग्रज राजकारभार करणारी राज्यसत्ता एकदम उलथापालथ करणे म्हणजे ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती, तेव्हा कित्येक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती, तेव्हा डॉ, बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबिया विश्वविद्यालयात शिक्षण घेत होते, तेव्हा लाला लजपतराय डॉ, बाळासाहेबांना भेटले, आणि म्हणाले आहो बाबासाहेब भारतात लोक स्वातंत्र्यासाठी जिवाची आहुती देत आहेत, तुम्ही इकडे शांत का ? भारताच्या स्वातंत्र्या बद्दल तुम्हाला काही कस वाटत नाही, तेव्हा डॉ, बाबासाहेब म्हणाले आहो इंग्रज केव्हा ही हा भारत सोडून जातील पण माझ्या अस्पृश्य समाजासाठी तुम्ही केव्हा कुठे शब्द काढला का, की या समाजाची सुधारणा झाली पाहिजे म्हणून, पुढे इंग्रजांनी हा भारत देश सोडून गेले, आणि भारत हा आमच्या पासुन मोकळा केला आहे, तेव्हा विधी मंडळापुढे एक प्रश्न निर्माण झाला होता, आता भारताला राष्टध्वज्याची गरज आहे, राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू पटेल आधीक मंडळी उपस्थित होती, पण ध्वज कसा असावा हे कुणाच्या ही स्मरणात येत नव्हते, तेव्हा डॉ, बाबासाहेब यांच्यावर ही कामगिरी सोपविण्यात आली, तेव्हा डॉ, बाबासाहेबांने विचार केला की आलेली संधी कसी गमावावी. म्हणुन हा निर्णय मान्य केला, दिल्लीला
निघाले होते तेव्हा जाता जाता प्रबोधनकार ठाकरे,
यांनी डॉ, बाबासाहेबांना विनंती केली, की हा ध्वज भगवतगीमधल्या ग्रंथावरचा आहे,तो भारतीय म्हणून
प्रस्थापित करा, तेव्हा डॉ, बाबासाहेबाने होकारार्थी मान हलवली आणि मुंबईच्या चेर्चगेटवरुन ते दिल्लीकडे रवाना झाले, डॉ, बाबासाहेबाने निवडलेले रंग लाल म्हणजे सुर्य किरणं, सफेद म्हणजे या भारताचा कलंक धुवून साफ झाला,हिरवा रंग ही धर्तीरी सदा ही हिरवीगार राहून अन्नधान भरघोस असावी, आणि शुभ्र रंगावर राजा सम्राट अशोकाचे गतीमान करणारे चेंक्र होय,असा हा ध्वज तयार करून भारताला अर्पण करून भारताची उंची वाढवली आहे,
आणि भारतात पहिला सनं १५ ऑगस्ट १९४७ दिवस
म्हणून खुप जल्लोषात अतीआनंदउतस्व साजरा होत होता, पण भारताचे राष्ट्रपिता गांधीबापु हे त्या दिवशी
भारतीय स्वातंत्र्याच्या दिवसी राष्ट्रपीता गांधी बापु दिल्लीच्या लाल किल्ल्यावर हजर उपस्थित राहु शकले नाही, ते त्या दिवशी कल्कत्याच्या बेलीया घाटात एका मुस्लिम उस्मानभाई यांच्या घरी सुत कातत बसले होते, तेव्हा उस्मानभाई गांधी बापुला विचारु लागले,क्यु बापु आज तो भारत मैं स्वतंत्र दिन
मै भौती जल्लोष होता है तो तुम इधर क्यू आये है, तेव्हा बापु म्हणाले,मेरा चरखा ओं ध्वजपर नही तो मैं उसको क्यू वंदन नमन कायकू करु,ही आहे गणीमी काव्याचे खेळी, २६ नोव्हेंबर आणि २६ जानेवारी हे भारतीय जागतिक सनं म्हणून साजरे करण्यात आले, पण डॉ, बाबासाहेब आंबेडकरांना लाल किल्ल्यावर आमंत्रण दिले गेले नाही ?
आणि डॉ, बाबासाहेब जागतिक क्रितीचे देशभक्त होते,
त्यांनी भारतासाठी आणि माणसासाठी आख्य जिवन समर्पित केले, पण हा भारत डॉ, बाबासाहेबाची आठवण कुणाला ही होतं नाही, मी जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा १५ ऑगष्ट २६ जानेवारीला
गांधीजीचा जय जयकार करत होतो, कारणं माहात्मा गांधीने मोहंमद अली जिना यांना भारतामधुन पाकिस्तान वाटुन दिला होता, ते पाकिस्तानामध्ये माहात्मा गांधीचा विजय असो असा नारा देत असतील का ? तोच विषय तिकडे गांधी बापुचा विजय नाही, इकडे भारत डॉ, बाबासाहेबांचा विजय करतं नाहीत,
इथे जरी डॉ, बाबासाहेबांचा सर्व भारत विजय करतं नाहीत, पण देशाच्या बाहेर डॉ, बाबासाहेबाची जयंती करत आहेत, पण पाकिस्तानामध्ये गांधी बापुची जयंती करतं नाहीत,हा दोन्ही नेत्यामधला फरक आहे,
म्हणुन आपण यांच् पा किस्तानामध्ये माहात्मा गांधीचा विजय असो असा नारा देत असतील का ? तोच विषय तिकडे गांधी बापुचा विजय नाही, इकडे भारत डॉ, बाबासाहेबांचा विजय करतं नाहीत,
इथे जरी डॉ, बाबासाहेबांचा सर्व भारत विजय करतं नाहीत, पण देशाच्या बाहेर डॉ, बाबासाहेबाची जयंती करत आहेत, पण पाकिस्तानामध्ये गांधी बापुची जयंती करतं नाहीत,हा दोन्ही नेत्यामधला फरक आहे,
म्हणुन आपण यांच्या चरणी नतमस्तक होऊ या
लेखक, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप
७२१८५०६४४६ दि,१८ ,१०,२०२४ वेळ ७ ,३० रात्री
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत