वंचित बहुजन युवा आघाडी महानगर च्या वतीने मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दीन साजरा
आज 78 वा स्वातंत्र्य दिना निमित्त युवा आघाडी महानगराच्या वतीने सिविल लाईन चौक येथे शालेय शिक्षण साहित्य वाटप, तिरंगा झेंडे व मिठाई वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभलेले वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव मा.राजेंद्र भाऊ पातोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, वंचित चे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे
व शहर अध्यक्ष वैभव खडसे यांच्या नेतृत्वात कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला ओबीसी नेते ऍड संतोष रहाटे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष धीरज इंगळे, सचिन शिराळे ,विकास सदाशिव, गजानन दांडगे ,निलेश इंगळे,करण वानखेडे, श्रीकृष्ण देवकुंबी, मीनल मेंढे, सुबोध, डोंगरे, जय तायडे व महानगराचे अध्यक्ष वैभव खडसे, महासचिव रितेश यादव, संघटक आकाश गवई, सोशल मीडिया प्रमुख सुरज दामोदर, उपाध्यक्ष आशिष सोनोने, राजेश बोदडे, सचिन डोंगरे ,संदीप नरवाडे सोनल कांबळे, पायल कांबळे, नंदिनी ढोले, निखिल गजभिए आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत