जातीय व्देशी भारतियांनो माणुसकी असेल तर शरम करा, मागासांना अती मागास तुम्हीच केले ?

अनिरुद्ध शेवाळे
तेव्हाच भिमबाला जर जातीने छळले नसते ,तर स्वतंत्र भारताचे घर आज जळले नसते ,घेतले ना समजून संविधांन काराच्या शब्दांचे मर्म ,म्हणूनच सोडला भारतीयांनी नीच सनातन वैदिक हिंदू धर्म,अन्यथा वैरत्व काय असते कुणाही कळले नसते,स्वतंत्र भारताचे घर आज जळले नसते.
राजे संभाजीच्या वधानंतर जातीवाद पेशवाईत तीव्र झाला पेशव्यांनी छत्रपती शिवाजी, संभाजी महाराजांना मोगलांकडे सोपविले बदनाम मोघल झाले पण षडयंत्र पेशव्यांनी केले ,महार कुणबी जबरदस्तीने मराठे झाले भाऊ भावाचे वैरी झाले पेशव्यांचे सरकार आले.तरुण देखण्या महार गणपती चां उपभोग पेशव्याच्या राणीने करून घेतला पेशव्याने बायकोला जिवंत ठेवले पण गणपती महाराचे मुंडके छाटले आणि महाराणा वाळीत टाकले याचा न्याय कुणीच केला नहीं माणूस माणसापासून जातीच्या नावाने पेशव्याने तोडला सर्व जाती महारांचे वैरी झाले पण कारण कायहोतेयाचा न्याय कुणीच केला नाही महारांचा दोष काहीच नव्हता शुर श्र्वरयवन निधड्या छातीचे तरणे ताठ्या बांध्याच्या लढवय्ये महार मराठे देखणे कस्टिक यांचेवर पेश्र्विनी भाळत त्यात दोष काय महार मराठ्यांचा होता काय? महार मांग चांभार मेहतर गोंड गोवारी शिंपी लोहार सुतार गवंडी ढिवर धनगर कोष्टी हे सर्व बळीराजा कुणबीशेतकऱ्याची अवलाद होयहे सर्व कुनब्याचे म्हणजे शेतकऱ्याचे बळीराजाचे लेकरं होत यांच्याच कस्टावर भारत आज उभा आहे यानाच शुद्धोधन राज्याच्या पुत्र सिद्धार्थ गौतम याने बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हंटले आणि हेच ब्राम्हण पेशव्याला खटकले कर्न्हा सनातन वैदिक नीच हिंदू प्रवृत्तीचा ब्राम्हण स्वतःपेक्षा कुणालाही श्रेष्ठ मानत नव्हता हित्याची मुळ प्रवृत्ती होती त्याने सर्व राज्यांचा नायनाट करून भारतावर आपले अधिपत्य निर्माण करण्याचा निश्चय केला आणि आज तोच परशुराम जय श्रीराम ब्राम्हणांचा भगवान पुढारी झाला हा इतिहास आहे
*कोण मागास कसे मागास कोणी ठेवले मागास,कोणी म्हंटले मागास ,कशासाठी म्हंटले मागास मग कोण उच्च कसे तेच उच्च यांना कोणी केले उच्च.त्यांना हा अधिकार कोणी कशासाठी का म्हणून दिला हे सर्वच याच देशातील मुळ आदिवासी होते यांनाच का म्हणून मागास अविकसित म्हंटले ? यांचाच का म्हणून माणसं असूनही छळ केला याचा विचार करुनही आज स्वातंत्र्यानंतरही ही भेदाभेद माणसं असूनही या विद्वान माणसांनी का केली नाही?उलट आज मागास अती मागास म्हणून पोटजाती वरून आरक्षणाचा मुद्दा समोर करणारे हे कसे काय विद्वान बुद्धिवान साहित्यिक अभ्यासक म्हणावे जातीय द्वेष पसरविणारी ही पेशवाई प्रवृत्तीच भारतातून बेदखल करणे आज विकसित युगात आवश्यक आहे
पेशव्यांनी वाळीत टाकलेली महार जात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनक्या उदार मतवादी बौद्धिक क्रांतीने राजकीय सत्तेत नसूनही पूर्वीचा महार आजचा धर्मांतरीत बौद्ध रा सू गवई माजी राज्यपाल चा मुलगा स्वतंत्र भारताच्या सुप्रीम कोर्टाच्या पदावर बसला हे बहुजन समाजातील इतर जातींनी जे स्वयमघोशित उच्च पेश्र्वैपासून उच्च स्वतःला समजत आले त्यांनी हा विचार करावाच कारण महाराणा प्रतापसिंह महाराज हे सर्व महारच होत म्हणूनच महार हाड मांस रक्ताचे कणखर लढवय्ये सैनिक महारांचे महाराजे झाले आणि नेमक्या वाळीत टाकलेले महार आज त्याच पेश्र्व्यांसोबत बोद्धिक्तेने उच्च पदावर बसलेत जसे डॉ बाबासाहेब आंबेडकर इंग्रांजांच्या राजवटीत मजूर्मंत्री होते, स्वतंत्र भारताचे संविधान निर्माते विधिमंत्री होते आणि सर्व पेशवे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनचे शब्द मानत होते ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनक्या बोद्धिक्ते मुळे ! हा विचार आजवरी भारतातील बहुजन समाजातील इतरांनी केलाच नाही तीव्र जातीवाद अस्तांना भारताचा संविधांककार पेशव्या ब्राम्हणांचा जावई झाला काल पेशव्यांनी ज्या गणपती महाराने पेशव्या राणीला भोगले ,म्हणून त्या महाराणा वाळीत टाकलेल्या वांशजांसोबत आज तेच पेशवे सोयरिक करतात रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर,जयभीम चे जनक एल एन बाबू हरदास यांची पुत्न सून ब्राम्हणाची मुलगी आहे हे सर्व उघड असूनही स्पस्ट सूर्यप्रकाशात दिसत असूनही भारतातील बहुजन समाजातील राजकारणी सत्ताधारी स्वतःला जातीने उच्च समजणारे अज्ञानी आरक्षणासाठी झगडणारे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनचया परिर्तनवादी वैचारिक क्रांतीचा विचारच करीत नाहीत त्यांना हीसुद्धा शरम वाटत नाही लाज वाटत नाही की मागास म्हणून नुसते आपण ज्यांना छळत आलो ते आज ब्रम्हणांसोबत बसलेत आणि आम्ही सत्ता कायम राहावी म्हणून आरक्षणासाठी आपणच आपसात भाऊ भावाचे मुडदे पाडत आहोत ही वेळ का आली कारण बहुजन समाजातील समाज घटकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनची बौद्धिक वैचारिक क्रांती समजूनच घेतली नहीं
भारताचा मुळ आदिवासी कुणबी बळीराजा मूलनिवासी नंतर सर्व मग याच बळीराज्याच्या वंशजांना पेशव्यांनी शिक्षण नाकारले , अर्थसंचय नाकारला, आणि याचमुळे त्या समाजघटकांची अधोगती झाली मगासानचे अती मागास कोणी केले तर पेशव्यांनी त्यांना साथ कोणी दिली तर जातीने स्वतःला उच्च समजणाऱ्या स्वतंत्र भारताच्या राजकारणी सत्ताधाऱ्यांनी गांधीवादी काँग्रेसने जेवढे वर्ष सत्ता उपभोगली ह्या मुख्य मुद्यावर लक्षच दिले नाही सत्तेचा दुरुपयोग केला शासकीय जमिनी काँग्रेसीनेत्यांनी बळकावल्या शाळा कॉलेज दवाखाने काढून बसलेत जनतेला लुटत बस्लाज तेच काँग्रेसी भाजपत गेले खाजगीकरण केले आणि आता शिक्षण महाग झाले फुले शाहू डॉ बाबासाहेब आंबेडकरांनचे विकसित भारताचे शैक्षणिक,आर्थिक मानसिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक सर्व सर्व स्वप्न धुळीत मिळविले येवढे पाप कर्म या जातीय द्वेशी स्वयंघोषित उच्च जातीच्या बहुजनांनी केले आज सरकारी धांन्य लाचार बनून फुकटात घेत आहेत,फुकटच्या योजनेसाठी जवळचे आधी पैसे खर्च करून ब्यांकेत खाते काढत आहे अर्जासाठी पैसे खर्च करीत आहे हे सर्व कोण करून घेत आहे तर आमचे बहुजन भाऊ शासनकर्ते राजकारणी .
जाती नष्ट करून भारतीय अविकसित व्यक्ती गट आर्थिक समतेत बसला असता तर सुप्रीम कोर्टनी हा निर्णय घेतला नसता कारण आज मतदान जातीच्या नावाने होत आहे,कुठलही काम व्यक्तीचीजात बघून होत आहे आणि हीच भारतीय बहुजन समाजाची अधोगती आहे ज्यात अतीमागासंमधील मागास अविकसित राहिले ज्यांच्या आरक्षणासाठी सरवोच्च न्यायाल्याने हा निर्णय घेतला याला जबाबदार जर कुणी असेल तर सत्ताधारी राजकारणी हे बहुजन समाजातील जतियद्वेशी आहेत जे भारतीय संविधनकराच्या धर्मांतराला समजलेच नाही समजून घेण्याचा प्रयत्न मर्म महत्व जाणून घेतले नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या मागास अविकसित भारतीय समूहाला डीप्रेसड क्लास म्हंटले म्हणजे अविकसित व्यक्ती समूह हे शब्द भारतातील राजकारणी सत्तापिपासू समजू शकले नाहीत धर्मांतराचा अर्थ त्यांनी महार वाळीत टाकलेल्या जातीसाठी देव म्हणजे बुद्ध स्मजलेत बुद्ध भारतीय राज्याचा राजपूत सिद्धार्थ गौतम होता हे सुध्दा या अज्ञानी हिंदू राजकारण्यांना समजकरण्याना काँग्रेसीनेत्यांनी त्या वेळेस समजून घेतले नाही परिणाम हा झाला की आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे हे मनुमनोव्याधीग्रस्त पेस्वेकालिन हिन नीच गणल्या गेलेले शूद्र मतांसाठी अतीमागासांची म्हणजे पोटजातीची वर्गवारी करून तुटलेल्या बहुजनांचे झगडे लाऊन पुन्हा यांचे तुकडे करीत आहे यांना स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचे महत्व अर्थार्जनसाठी साधने उपलब्ध करून दिले असते तर आज ही पाळीच आली नसती पेशवाई संपून बहुजन समाजातील आदिवासी भारतीय वंशाचे बुद्धिवंत महाराजाधिराज सर्वच जातीचे सत्तेत राजकारणात असते सर्वांना शिक्षण अर्थार्जन मिळाले असते तर प्रत्येक भारतवासी सर्वच क्षेत्रात सक्षम असता फकत भाजपाचे ब्यांक खाते भरण्यापेक्षा देशाचे देशवासीयांच्या ब्यांक खाते भरले असते आरक्षणासाठी झगडेझालेच नसते , वैरत्व काय असते कुणाही कळलेच नसते,स्वतंत्र भारताचे घर अनिरूद्ध आज जळलेच नसते
अनिरुद्ध शेवाळे प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघ परिवार राष्ट्रीय अध्यक्ष कवी गायक संगीतकार सिने नाट्य अभिनेता नागपूर महाराष्ट्र जय प्रबुद्ध भारत 9823368332,9146867692
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत