आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नारायण लोखंडे यांचे दुःखद निधन
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
जळकोट येथील फूले , शाहु , आंबेडकर चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते ज्यांनी सामाजिक चळवळीत खुप मोठे योगदान दिले आसुन सामाजिक आणि धार्मिक चळवळ गतीमान करण्याकरिता सतत प्रयत्न करणारे, कबाडकष्ठ करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत सामाजिक सलोखा जोपासण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणारे रि पा इंचे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे यांचे पिताश्री नारायण तुकाराम लोखंडे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७० व्या वर्षी दिनांक १६ / ७ /२०२४ रोजी सकाळी १० च्या दरम्यान दुःखद निधन झाले आहे . त्यांचा अंत्यविधी त्यांच्या राहात्या गावी मौजे जळकोट येथे स्मशान भुमीत बौद्ध संस्कारा नुसार होणार आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत