मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

नळदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वास रणे हे पँथररत्न पुरस्काराने सन्मानित

नळदुर्ग शहराचे यूवा नेतृत्वाला संधी

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज , महत्मा फुले , छत्रपती शाहु महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर , लोकशाहीर आण्णा भाऊ साठे चळवळीतील युवा नेतृत्व विश्वास जनार्धन रणे यांना या वर्षाचा पँथररत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले .
शोशीतांचा लढा उभारणाऱ्या पद्माश्री संस्थापक अध्यक्ष कालकतीत नामदेव दादा ढसाळ यांच्या दलित पॅन्थर संघटनेच्या ५२ वा वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोनिकाताई मोहोळ ह्या उपस्थित होत्या . दलित पॅन्थरच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त ५२ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानचिन्ह शॉल फेटा बांधून सन्मानाने सन्मानित त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला ,
करण्या आले
विश्वास रणे हे गेल्या अनेक वर्षापासून नळदुर्ग आणि परिसरातील सामाजिक कार्याला अग्रेसर असून यांनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व गोरगरीब विद्यार्थ्यांना व पाल्यात राहुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय पयोगी वस्तू गणवेश अन्नदान करून आपले कार्य जीवीत ठेवले आहे .
पुणे शहरामध्ये गेले अनेक वर्षे , जनहित सामाजिक संस्थे च्या माध्यमातून , एच.आय.व्हि , व टि.बी असलेल्या रूग्णांसोबत , व त्यांच्या मुलांन सोबत , विविध उपक्रमांच्या द्वारे त्यांची सेवा केल्याने व समाजामध्ये , समाज हितासाठी विविध समाजउपयोगी उपक्रम राबवुन समाजाची सेवा करतात या सर्व गोष्टींचा अभ्यास विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे . हा पुरस्कार
मा.यशवंत भाऊ नडगम
दलित पँथर आॕफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा यशवंत भाऊ नडगम यांच्या हास्ते हा पँथररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .
या पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!