लोकसत्ताक की प्रजासत्ताक

भारतीय घटनेचे सारं जे “प्रिअॅम्बल” नजरेखालून घातल्यास २६जानेवारीस “लोकसत्ताक” दिन म्हणावे की “प्रजासत्ताक” दिन म्हणावे याविषयी वादविवाद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जिथे राज्याची सत्ता होती तिथे प्रजा अस्तित्त्वात होती.कारण अंतिम सत्ता ही राजाची होती.राजा म्हणेल ती पूर्व दिशा.सत्ताधारी निवडण्याचा अधिकार नसलेले लोक म्हणजे प्रजा.भारतीय घटनेने राजसत्ता नष्ट केली.राजसत्ता नाही तेथे प्रजा अस्तित्त्वात नाही.हा सरळ सरळ अर्थ आहे.त्यामुळे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या राजे-महाराजांचा भारताच्या राज्यघटनेची काडीचाही संबंध.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार फक्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत
लोकशाही,राजेशाही,हुकूमशाही,साम्राज्यशाही इ.हे जे राज्यकारभाराचे प्रकार आहेत त्याच्या अज्ञानामुळे बाबासाहेबांनी राज्य घटनेच्याद्वारे दिलेल्या पार्लमेंटरी(संसदीय) लोकशाहीत राजे-महाराजांचा संबंध जोडला जात आहे.
एच.बी.जाधव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत