डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर विद्यापीठ कॅम्पसमध्ये चर्चा केल्यामुळे दलित शिक्षकांवर कारवाई !

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने असे सुचवले आहे की डॉ. आंबेडकर स्टडी सर्कलमुळे (जे दोन वर्षांपूर्वी सुरू झाले होते) भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि विद्यापीठाची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. अनौपचारिक मंडळाला त्यांचे साप्ताहिक वाचन आणि कॅम्पसमधील भीमराव आंबेडकरांच्या कार्याची चर्चा थांबवण्यास भाग पाडले आहे. यासाठी सात शिक्षकांना कारणीभूत ठरवले आहे आणि त्यापैकी चार जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
ही कारवाई म्हणजे सरळ सरळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे. त्यांनी लिहिलेल्या संविधानाचा आणि त्यातून मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान आहे. ज्यांनी देशाचा पाया रचला, त्यांच्याच लेखन, विचारांवर चर्चा केली तर ती कारवाईस पात्र कशी ठरू शकते?
हे आज घडू शकतं कारण आपण आज एका अशा परस्थितीत आहोत जिथे संविधानच बदलण्याची गोष्ट केली जात आहे. संविधान वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.
संविधान वाचवू शकणार्या इंडिया आघाडीलाच मत द्या!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत