आगळीवेगळी आणि स्वतःचे वेगळेपण सातत्याने जपणारी बौद्ध धम्म परिषद….

पाहीलेल्या अनेक बौद्ध धम्म परिषदा पैकी लक्षात रहावी अशी नियोजनबद्द, आखीव- रेखीव आणि धम्म सांगणारी अशी दोन दिवसाची बौद्ध धम्म परिषद म्हणजे मुळावा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे पूज्य भदंत धम्मसेवकजी ( महास्थविर ) यांच्या मार्गदर्शनातील धम्म परिषद.
येणाऱ्या २४ व २५ फेब्रुवारी रोजी मुळावा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे देश, विदेशातील पूज्य भिक्षु व भिक्षुणी संघ, श्रामणेर, श्रामणेरी आणि बौद्ध घम्माचे अभ्यासक हे धम्मदेसना करतात. या वर्षी खालील मान्यवर भिक्खू आणि धम्माचे गाढे अभ्यासक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
प्रमुख धम्मदेसना
१) पु. भिक्खू डॉ. प्राचार्य डॉ. खेमधम्मो महाथेरो मुळावा
२)पु. भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो, पूर्णा
३) पु. भदन्त सुमेधबोधी महाथेरो
४) पु. भदन्त विशुद्धानंदबोधी महाथेरो
५)पु. भदन्त लक्की, थायलंड
६) पु. भिक्खु नरॉग, थायलंड
७)पु. भिक्खू डॉ. ज्ञानदिप महाथेरो, नागपूर
८) पु. भिक्खू डॉ. एम. सत्यपाल महाथेरो, नांदेड
१) पु. भिक्खू डॉ.एम. काश्यपायन महाथेरो, जयसिंगपूर
१०) पु. भिक्खू डॉ. इंदवंस महाथेरो, छत्रपती संभाजीनगर
११) पु. भिक्खू दयानंद महाथेरो, मुळावा
११)पु. भिक्खू डॉ. हर्षबोधी महाथेरो, छत्रपती संभाजीनगर
१३)पु. भिक्खू करुणानंद थेरो, छत्रपती संभाजीनगर
१४) पु. भिक्खू ज्ञानरक्खित थेरो, छत्रपती संभाजीनगर
१५)पु. भिक्खू धम्मज्योती थेरो, छत्रपती संभाजीनगर
१६)पु. भिक्खू धम्मबोधी थेरो, छत्रपती संभाजीनगर
१७)पु. भिक्खू शांतीदूत थेरो, छत्रपती संभाजीनगर
१८)पु. भिक्खू नागसेने, छत्रपती संभाजीनगर
ट
११) पु. भिक्खू गुणानंद, अभिभू- बुलढाणा
१०) पु. भिक्खू अनिरुद्ध थेरो, छत्रपती संभाजीनगर
२१) पु. भिक्खू राहूल थेरो, छत्रपती संभाजीनगर
२२) पु. भिक्खू महाविरो थेरो, कालेगांव, अहमदपूर
२३)पु. भिक्खू रेवतबोधी थेरो
२४)पु. भिक्खू पञ्नारत्न थेरो (हिंगोली)
२५) पु. भिक्खू पञ्जाबोधी थेरो, नांदेड
२६) पु. भिक्खू अश्वजीत थेरो, नांदेड
२७)पु. बोधीरत्न, छ.संभाजीनगर
२८) पु. भिक्खु बुद्धघोष, पुणे
११) पु. भिक्खू पञ्जानंद थेरो, लातूर
३०) पु. भिक्खू संघपाल थेरो, नांदेड
३१) पु. भिक्खू शिलरत्न थेरो, नांदेड
३२) पु. भिक्खू धम्मदीप थेरो, वटफळी
३३) पु. भदन्त विरत्न थेरो, मुंबई
३४) पु. भदन्त शांतीरत्न थेरो, मुंबई
३५) पु. भदन्त बोधीशील थेरो, मुंबई
३६) पु. भदन्त नागघोष थेरो, पूणे
३७) पु. भदन्त धम्मधर थेरो, जालना
३८) पु. भदन्त धम्मशील थेरो, बीड
३१) पु. भिक्खु खुभूती थेरो
४०)पु. भिक्खू संघपाल थेरो, वाहे
पु. भिक्खु धम्मानंद थेरो
पु. भिक्खु धम्मशील थेरो
पु. भिक्खुणी चारुशीला, श्रीलंका
पु. भिक्खुणी डॉ. धम्मसरिता, नागपूर
पु. भिक्खुणी सत्यरक्षिता, शिक्षिका)
पु. भिक्खुणी धम्मदर्शना, श्रीलंका
छत्रपती संभाजीनगर व संपूर्ण महाराष्ट्रातील
भिक्खू संघ उपस्थित राहणार आहेत.
या ठिकाणी ईतर कोणत्याच कार्यक्रमाला अजिबात वावच नसतो.
या धम्म परिषदेत फक्त आणि फक्त पुस्तक विक्रेत्यांनाच परवानगी दिली जाते आणि जेव्हा विचारमंचावर धम्मदेसना सुरू असते तेंव्हा ती सर्व दुकाणे बंद असतात.
दर वर्षी ठरल्या प्रमाणे माघ पौर्णिमेला ती आयोजित करण्यात येते. या वर्षी माघ पौर्णिमा बुध्दाब्द २५६७ म्हणजे मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी व २५फेब्रुवारी २०२४ या दोन दिवसात संपन्न होत आहे.
तीचा लाभ धम्मबांधवांनी अवश्य लाभ घेवून धम्मदेसना श्रवण करावी.
आपल्या परिसरातील धम्म परिषद अश्याच प्रकारे घेण्याची प्रेरणा त्यातून नक्कीच मिळेल असा मला आशावाद वाटतो.
( पुज्य भदंत धम्मसेवकजी यांचा धम्मदेसनेचा फोटो हा मालेगांव जिल्हा वाशिम येथील एका कार्यक्रमाचा माझ्या संग्रहातील आहे.)
– सुधाकर पखाले, मालेगांव जिल्हा वाशिम.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत