1 जानेवारी 1818 भिमा कोरेगांव का घडले…

यश सिद्धि माजी सैनिक सेवा संघ धुळे व नंदुरबार जिल्हा
माजी सैनिक शेनपडू पवार 1महार रेजीमेंट

नगर रोड़ वरती भिमा कोरेगांव पासून 7की,मी,वरती वढू गाव आहे येथेच छ, संभाजी महाराज यांचा कंपट नितीने खून झाला व त्याचां देहाचे तूकडे हयाच गावात फेकन्यात आले व सांगितले गेले की जरकोणी हे तूकडे गोळा केले तर त्यांचे शिर क़लम केले जाईल भयानक थरकाप ऊडवनारी गोष्ट होती आपल्या राजाची अंशी दशापाहून एक ही मराठा पुढे आला नाही पण एका पहेलवानाला हीबातमी समजली तो धाडस करून सवऺ तूकडे जमाकरून स्वाताचा घरी आनून शिम्पी ला बोलवतो हात पाय तयार करतो आपल्या राजा आहे मी त्याला असे सोडू नाही शंकत तो शिम्पी तूकडे शिवतो पहेलवानाचा धाडस पाहून त्यांचे नातलग ही मदतीला येतात असे 62जन जमा होतात आणि त्या पहेलवानाचा अंगनात छ, संभाजी राजेना अग्नी डाग स्वांता पहेलवान देतात त्या पहेलवानाचे नाव होते गणपत महार जय भिम वाला महाराने संभाजी राजेना अग्नी दिली आज ही संभाजी राजे ची समाधी हि महार वाडयात आहे ही बातमी मोगल व भटाना समजली गनपत महार आणि बाकी मडळी चे शिर कलम केले व महार जातीना दिवसा बाहेर पडण्यास बंदी घातली कमरेला झाड़ू आणि गळयात मडके टाकले अशी शिक्षा भटानी सूनावली ही बातमी पुणे मध्ये पसरली लोक गनपतला वंदन करु लागली महाराचा देव झाला म्हणून भट चिडले इंग्रज भारतात आले पुन्याम्हदे फीरने शंक्य न होते पेशवाईचा विरूद्ध त्यांना यश मिळत न होते सर्व
एक वरून पहात होता त्यांचे नाव सिद्धटेक महार होते तो इंग्रज सोबत करार करतो तूम्हाला हे राज्य मिळ।ऊन देतो तूम्ही आमचे मडके झाडू मुक्त करा संनमानाने जगण्याचा अधिकार दया इंग्रज सरकार त्याची अंट मान्य करतात हाच सिद्धटेक महार 500महारा सोबत वढू येथील संभाजी राजेचा संमाधीवर जाऊन दर्शन घेतो आणि म्हणतो राजे आम्ही तूमचा खूंनाचा बंदला घेण्यास निघालो शंक्ती। दया आशिर्वाद दया असे म्हणून हे,500महारानी,28000पेशव्याना संपुन टाकले तों दिवस होता 1जानेवारी1818ला इंग्रज व
ब्राह्मण पेशवा सैन्याचा युद्धात महार बटालियन ने पेशवा सैन्याचा पराभव करून महाराष्ट्रतील काळी कुट पेशवाई संपवली पुण्यातील शनिवार वाडयावर इंग्रजानी त्याचा झेंडा फडकावला ब्राह्मण पेशवा चे राज्य महार बटालियन ने खात्मा केल्या नंतर ब्रिटिशानी दक्षिण विभागाचा कमीशनर असलेल्या मौंट स्टुअर्ट एलफिंस्टन हयास मुंबई चे गव्हर्नर नेमले गेले व पुण्याचा कमिशर म्हणून विल्यम चॅपलिन हे 1819पासून कारभार पाहूलागले
महार सैनिकाचा लढाऊ इतिहास तसा फार जूना आहे सैन्यात महार ही लढाऊ जात अग्रेसर होती पहिल्या बाजीराव पेशव्याचे महार सैनिकांचे एक दलच होते आणि हे दल आघाडीवर जाऊन लढणाऱया सैनिक पथकातील असायचे या कारणामुळे पहिला बाजीराव हा त्यांना विशेष मानाने वागवीत असे महार सैनिक हे हिंमतवाले पराक्रमी आणि शूरवीर एल्गार करणारे होते महार जातीविषयी सैनिक म्हणून जे गुन सांगितले आहेंत ते अगदी योग्य आहेत पण महार जातीत असलेली स्वामीनिष्ठा इमानदारी कळकळ या गुणांची दखल तेव्हाचा ब्रिटिश सरकार ने घेतली होती महार सैनिक हे पराक्रमी होते त्याचां स्वामीनिष्ठेची दखल ब्रिटिशांनी घेतली होती डॉ बाबासाहेब आंबेडकरनी 1939साली महार रेजीमेंट साठी प्रयत्न केले त्याचां प्रयन्तांमूळे बेळगाव येथे 1941साली पहिल्या महार रेजीमेंट ची स्थापना झाली 1947साली काश्मीर फ्रन्ट,1962चीन,भारत युद्धात 1965नि1971भारत, पाकिस्तान युद्धा त महार रेजीमेंट ने भाग घेतला 1जानेवारी1818मध्ये इंग्रज मराठयाचा युद्धा मध्ये पेशव्याचा पराभव झाला है युद्ध कोरेगांव जि, पुणे येथे झाले ब्रिटिशाचा सैन्यात महार सैनिक होते (2/1बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फन्टी)हया लढाई मध्ये पेशवा साम्राज्याचा अंत झाला या लढाई मध्ये जे 22महार सैनिक धारातीथी॑ पडले त्याची नावे विजयस्तंभावर (कोरेगांव)कोरली आहेत
ब्रिटिशांनी दक्षिण विभागाचा कमीशनर असलेल्या मोंट स्टुअर्ट एलफिंस्टन हयास मूंबई चे गव्हर्नर नेमले गेले व पुण्याचा कमिशनर म्हणून विल्यम चॅपलिन हे 1819पासून कारभार पाहू लागले 1जानेवारी1818शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत