मुख्यपान
खाजगी बँकांनी एमडी आणि सीईओसह किमान दोन पूर्णवेळ संचालक ठेवावे – रिझर्व बँक

वारसा नियोजन सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं सर्व खासगी बँका आणि परदेशी बँकांच्या उपकंपन्यांनी किमान दोन पूर्ण वेळ संचालक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती संचालक मंडळात सुनिश्चित करावी असे निर्देश भारतीय रिझर्व बँकेनं दिले आहेत. बँकेच्या मंडळांत पूर्णवेळ संचालक किती असावेत याबाबतचा निर्णय बँकेच्या इतर संचालक मंडळाद्वारे घेण्यात येईल. बँकेचे विविध व्यवहारांच्या मर्यादा, व्यवसायाची जटिलता आणि इतर संबंधित बाबी विचारात घेऊन मंडळ निर्णय घेईल असंही आरबीआयनं म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत