नागपूरमहाराष्ट्रमुख्यपानविदर्भशैक्षणिक
प्रा. रणजित मेश्राम सर यांचे नागपूर विद्यापीठात व्याख्यान

ज्येष्ठ पत्रकार व आंबेडकरी विचारवंत प्रा रणजित मेश्राम यांचे नागपूर विद्यापीठातील डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे व्याख्यान येत्या २० मार्च रोजी सकाळी ९ वाजता विभागात होईल. व्याख्यानाचा विषय “महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन : आजची प्रासंगिकता” असा आहे.
व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ आंबेडकर अध्यासन विभाग प्रमुख डॉ अविनाश फुलझेले हे राहणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत