महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंत रविदास महाराज

संत शिरोमणी गुरू रविदासजी महाराज लेख शृंखला – ११

गुरू रविदास जयंती निमित्त पुष्प 11 वे…

मीरा म्हाने संत है मै संत री दास !चेतन सत्ता सैनिये दिसत गुरू रैदास !!

मीरा सद्गुरू देवकी करै वंदना आस! जीन चेतन आतम कह्या धन भगवन रैदास!!
. …संत मिराबाई

गरीबी,दुष्काळ, परकीय आक्रमणे त्यात भट,मुल्ला मौलवीच्या धर्माच्या नावाखाली ,अंधविश्वास, कर्मकांडाने कु रिती, शिवा शिव,इटाळ चंडाळा ने पिडवलेल्या दुःखी कष्टी जनतेचे रोजचे जीवन रविदास महाराजांनी आपल्या शिकवणीने आनंदमय केले होते.चोरी करू नका, कष्ट करा . दारू पिऊ नका ,मास खाऊ नका.कामात राम आहे.आई वडीलांची सेवा करा.
माता पिता हेच राम आहेत.ह्या सरळ साध्या शिकवणीने जनताच काय पण, संत महात्मे व त्या काळचे 52 राजे महाराजे त्यांचे शिष्य झाले होते. ही अलौकिक घटना होती.तेराव्या शतकात जनतेने ,राजा महाराजांनी, मठ, तट ,पिठ आखाड्यांच्या महंतानी एक दिलाने “संत शिरोमणी ” हा सर्वोच्च बहुमान गुरू रविदासजीना बहाल केला होता.याची साक्ष संत मिराबाई याच्या वरील पदातून मिळते….! श्रीकृष्णवेडी मिरा राज राणी होत्या. त्यांना परमेश्वराची ओढ लागली होती,अनेक पिठं मठ॔ तिर्थं क्षेत्रं त्यानी धुंडाळली पण त्यांना सतगुरू काही मिळाला नाही. मिराबाई रविदासाकडे आल्या.
रविदासजीनी मिरेला ज्ञानाची गुटी दिली. मिरेला श्रीकृष्णाची भेट झाली.मिरा आनंदाने वेडी झाली.मला माझा गोविंद भेटला .मला गोविंद भेटवून देणारा गुरू रैदास भेटले
मी धन्य झाले म्हणत भावविभोरपणे म्हणतात रैदासने मला चैतन्याची भेट घडवून आणली. ते संताचे संत आहेत. ती कधीकाळची राजराणी आता भक्त मिरा झाली.. राजेशाही एश्वर्य सोडून त्या लोकांत मिसळून हरिगुण गाऊ लागल्या. शुद्ध, बुद्धी विसरून गात नाचत गावो गावी हिंडू लागल्या.हा चमत्कार होता…! अश्या घटनेवर अनेक अख्यायिका झाल्या ,
त्या अख्यायिकांची लोकगीतं तयार झाली. भजने झाली…

ऐसी लागी लगन मिरा हो गयी मगन, महलोमे पली बनके जोगन चली,
वो तो गली गली हरि गुण गाने लगी…!!

रविदास महाराजांच्या शिकवणीचा परिणाम पाहून राजे राजवाड्यांनी रविदासजीना गूरू मानले होते..परंतू प्रस्थापित ब्राम्हणांनी त्यांना सर्वोच्च काय पण साधा भक्त ही मानले नव्हते . त्याचे एकमेव कारण म्हणजे रविदास ब्राम्हण नव्हते. नीच चर्मकार जातीत जन्मलेला शुद्र कधीच सर्वोच्च गरू वा स॔त होऊ शकत नाही..!
ब्राम्हणांनी भले सारे जग सोडले पण आपले सर्वोच्चपदाचे स्वामित्व कधीच सोडले नाही.कारण ते स्वताला भुदेव समजतात .हेच ते ब्राम्हण्य होय.. या भुदेवांनी राजगादीवर राजमुकूट कोणाचा ही असो, सत्तेत तलवार कोणाची ही असो , गादी कोणाची ही असो ,लेखणी कोणाची ही असो, वर्चस्व फक्त ब्राम्हणीच पाहिजे अशी मस्तकात बसण्याची अभेद्य व्यवस्था करून ठेवली आहे. जेंव्हा कोणी या व्यवस्थेत हात घातला तेंव्हा तेव्हां ते हातच काय गळे कापून ती व्यक्तिमत्त्वेच संपवून टाकली आहेत. भारत भूमीतील कित्येक सम्राट, चक्रवर्ती ,चार्वाक तत्त्वज्ञानी महापुरूष या व्यवस्थेने संपवले.तथागत गौतम बुद्धाचा बोद्ध धर्म ही भारतातून संपवला …हद्दपार केला…. परंतू या व्यवस्थेला संत मिरा संपवता आली नाही. प्रयत्न करून ही रविदास संपवता आला नाही…! जनां मनांत घरा घरांत रैदास,रोहिदास, रीदास, भक्ती, संगीत,लोककथेतून काळजांतल्या खोलीत रविदास उतरलेले आहेत…! आपल्याला ती जाणीव नाही.ती जाणीव संत कबीर अशी करून देतात.

संत नभे रविदास हे,सुपच ऋषी सोमानिया!
हिंदु तुर्क हुई दिन बने है,कछु नहि पहिया निया !!

ऋषी मुनीनी सुद्धा रविदासजी हे सुपच ऋषी सारखे महान ऋषीमुनी आहेत हे मान्य केले आहे.संतातसुदधा संत रविदास श्रेष्ठ आहेत…पण काही अभागी हिंदू मुस्लीम असे आहेत की त्याना रविदासांचे मोठेपण ओळखता आले नाही…! मित्रानो. गुरू रविदासाने आपल्या वंशाचा कुळाचा व समाजाचाही उद्धार केला आहे.! आपणही आपला न्यूनगंड सोडून रविदासी होण्याचा प्रयत्न करू या ..!
जय रविदास..

लेखक , *अँडआनंद *गवळी* ..
राष्ट्रीय चर्मकार महासंघ.*
राष्ट्रीय उपाध्यक्ष
[28/01, 2:20 pm] Adv. Anand Gawali: गुरू रविदास जयंती निमित्त पुष्प 11 वे…

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!