महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
मुंबई कोस्टल रोड लवकरच सुरू होणार?

मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक सागरी किनारा मार्गाच्या (कोस्टल रोड) एका टप्प्याचे उद्घाटन येत्या १९ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची चर्चा आहे.
प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नसतानाही लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही भाग सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यावरून सध्या राजकीय वाद सुरू आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत