देशदेश-विदेशभारतमनोरंजनमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीयसामान्य ज्ञान
महिला हॉकी फाइव्ह विश्वचषक स्पर्धा : भारताकडून नामिबियाचा ७-२ असा पराभव…
या विजयानंतर भारतीय संघ आता उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहचला असून भारताचा पुढचा सामना पूल डी मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंड संघासोबत उद्या होणार आहे. ओमानमधील मस्कत इथं सुरू असलेल्या हॉकी फाइव्ह विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला हॉकी संघानं पूल सी मधील अंतिम सामन्यामध्ये नामिबिया संघाचा ७-२ नं पराभव केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत