सानपाडा स्टेशन येथे ठाकूर पाया कॉर्नर चे दिमाखात उद्घाटन

भेसळीच्या आणि जंक फूडच्या जमान्यामध्ये सकस आहार तसा दुर्मिळच असतो. माणसाला सकस आहार मिळावा त्यांच्या व्याधी रोजच्या जेवणामधूनच दूर व्हाव्यात अशा दूरदृष्टीने योगेश मोरे आणि ठाकूर परिवार यांनी ठाकूर पाया सेंटरचे ओपनिंग करून समाजाला सकस अन्नाची गोडी लागावी म्हणून एक चांगला प्रयत्न केलेला आहे तसेच सुदृढ पिढी निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम ठाकूर पाया कॉर्नर या सेंटरच्या माध्यमातून केले आहे
उद्घाटन प्रसंगी मुंबई आणि ठाण्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच खवय्याने ही मोठी गर्दी केली होती सर्वांनी पाया सूप व इतर गोष्टींचा स्वाद आनंदाने चाखला ठाकूर पाया कॉर्नर हा एक मोठा ब्रँड व्हावा ही दैनिक जागृत भारत तर्फे सदिच्छा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत