महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

जगात किती बौद्ध देश आहेत ?

भीमराव तायडे, नांदुरा (बुलडाणा) ९४२०४५२१२३

अनेक देशामध्ये एखादा धर्म बहुसंख्य असतो, ज्याला त्या देशाचा सांस्कृतिक वारसा म्हणूनही ओळखले जाते। बौद्ध धर्म हा जगातील सुमारे २० देश आणि प्रजासत्ताकामध्ये बहुसंख्य आहे आणि तो त्या देशांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आणि तेथील राजकारण यावर आपली मजबूत पकड ठेवतो।

आज जगात ४ प्रमुख धर्म हे ४ विश्वधर्म सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले धर्म आहेत।

  • ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, हिंदू वास्तविक ‘हिंदू धर्म’ हा वैश्विक धर्म (Universal Religion) मानला जात नाही. तो (Ethnic Religion) क्षेत्रीय धर्म मानला जातो. कारण हा धर्म वैश्विक धर्माच्या निकषात बसत नाही, असे ‘माजीद हुसैन’ यांच्या ‘मानवी भूगोल’ ह्या ग्रंथात लिहिलेले आहे. हा ग्रंथ एम. ए. च्या अभ्यास क्रमाला आहे, असे वाटते. (माझे मित्र भगवान सुखदेवे

यांनी दिलेल्या माहितीनुसार). * ख्रिश्चन धर्म २.२ अब्ज (२२० कोटी)

  • जगातील २०० पेक्षा जास्त देशामध्ये बौद्ध धमचि अनुयायी आढळतात. ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माचे लोक सुद्धा जगातील बहुतेक देशामध्ये राहतात. अनेक देशांमध्ये बौध्द धर्म, ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम धर्माचे पालन करणारे बहुसंख्य आहेत, ज्यापैकी अनेकांनी स्वतःला अधिकृतपणे ख्रिश्चन राष्ट्र, मुस्लिम राष्ट्र किंवा बौद्ध राष्ट्र म्हणून घोषित केले आहे. भारत व नेपाळ या दोन देशामध्ये हिंदू धर्म बहुसंख्य असला तरी कोणालाही अधिकृतपणे हिंदू राष्ट्र घोषित केले नाही. संपूर्ण जगात १४ बौध्द देश आणि ४ प्रजासत्ताक राज्य आहेत. एकूण १८, जिथे बौद्ध धर्म सर्वात प्रभावशाली किंवा सर्वात मोठा धर्म आहे. इतर धर्माच्या तुलनेत बौद्ध धर्माचे अनुयायी सर्वाधिक असल्याने तेथील इतिद्धस, संस्कृती, समाज आणि स्थानिक राजकारण यावर बौद्धांचा प्रभाव आढळतो. भूतान, चीन, म्यानमार (बर्मा) आणि श्रीलंका या भारताच्या शेजारील देशामध्ये बौद्ध धर्म सर्वात मोठा धर्म आहे. बौद्ध बहुसंख्य असलेले हे सर्व देश आशिया खंडातील आहेत, म्हणून त्यांनी स्वतःला अधिकृतपणे बौद्ध राष्ट्र माणून घोषित केले आहे, असे नाही. या १८ पैकी फक्त ६ असे देश आहेत जे ‘अधिकृत बौद्ध राष्ट्र’ किंवा ‘बौद्ध देश’ आहेत. कारण या देशांच्या संविधानामध्ये बौद्ध धर्माला ‘राष्ट्रधर्म’ (राज धर्म किंवा अधिकृत धर्म) किंवा ‘विशेष दर्जा’

देण्यात आला आहे. या अधिकृत देशांची नावे पुढील प्रमाणे: * लाओस, कंबोडिया, भूतान, थायलंड,
म्यानमार आणि श्रीलंका

  • जगात बहुसंख्य बौद्ध लोकसंख्या असलेल्या देशांची नावे :

(१) कंबोडिया (९८टक्के)

(२) लाओस (६७-९८ टक्के)

(३) मंगोलिया (९३ टक्के)

(४) जपान (८४-९६टक्के)

(५) थायलंड (९५टक्के)

(६) भूतान (७५-९४ टक्के)

(७) तैवान (९३टक्के)

८) चीन (५०-८० टक्के)

(९) म्यानमार (९० टक्के)

(१०) व्हिएतनाम (७५-८५ टक्के)

( ११) श्रीलंका (७०-७१ टक्के)

( १२) उत्तर कोरिया (५०-७४८क्के)

(१३) दक्षिण कोरिया (३८-५० टक्के)

सिंगापूर (५१- ६७टक्के)

(१४) * एका अंदाजानुसार या सर्व १४ देशांमध्ये बौद्धांची लोकसंख्या ५० टक्के पेक्षा जास्त आहे म्हणून हे देश बौद्ध देशांच्या श्रेणीमध्ये येतात. जर आपण बौद्ध बहुसंख्य असलेले रशियाचे तीन प्रजासत्ताक आणि ऑस्ट्रेलियाचे एक बेट पाहिले तर मग जगात एकूण १८ बौद्ध देश आणि प्रजासत्ताक असतील जिथे बौद्ध धर्म बहुसंख्य आहेत. जर त्यात चीनच्या तीन स्वायत्त प्रांताचाही समावेश केला तर जगात २१ बौद्ध देश, प्रजासत्ताक..

केला तर जगात २१ बौद्ध देश, प्रजासत्ताक आणि स्वायत्त प्रांत असतील.

टक्केवारी- जगातील लोकसंख्येच्या – १८ टक्के ते २६ टक्के बौद्ध आहेत, म्हणजेच जगातील १३० कोटी ते १८० कोटी लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. चीनच्या ३ स्वायत्त प्रांतामध्ये बौद्धांची सर्वात मोठी संख्या आहे.

(१५) हॉगकॉंग – (६७-९१टक्के)

( १६) मकाऊ – (८० टक्के)

( १७) तिबेट (८०-९० टक्के)

ऑस्ट्रेलियाचे ख्रिसमस बेट (१९-

४६ टक्के)

रशियाच्या काही प्रजासत्ताक

(Republic) प्रांतामध्ये बौद्ध धर्म प्रमुख धर्म आहे :

(१८) तुवा (Tuva) – (६२टक्के)

(१९) काल्मीकिया (Kalmikiya) –

(४८- ५३ टक्के)

(२०) बुरियाटिया (Buryatia) –

( २० टक्के)

(२१) झाबायकाल्स्की क्राय

(Zabaykalsky Krai) – (१५ टक्के) भारतातील लडाख (४०-५० टक्के) आणि सिक्कीम (२७-३० टक्के) मध्ये

लक्षणीय बौध्द लोकसंख्या आहे। विविध ग्रंथ व माहितीपूर्ण रिपोर्ट-लेख.

भीमराव तायडे, नांदुरा (बुलडाणा) ९४२०४५२१२३

बौद्ध धर्म हा हिंदू बहुल नेपाळ आणि मुस्लिम बहुल मलेशिया व बुनेई मध्ये दुसरा मोठा धर्म आहे. जगातील बौद्ध धर्माची टक्केवारी- जगातील लोकसंख्येच्या – १८ टक्के ते २६ टक्के बौद्ध आहेत, म्हणजेच जगातील १३० कोटी ते १८० कोटी लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. चीनच्या ३ स्वायत्त प्रांतामध्ये बौद्धांची सर्वात मोठी संख्या आहे.

(१५) हॉगकॉंग – (६७-९१टक्के)

( १६) मकाऊ – (८० टक्के)

( १७) तिबेट (८०-९० टक्के)

ऑस्ट्रेलियाचे ख्रिसमस बेट (१९-

४६ टक्के)

रशियाच्या काही प्रजासत्ताक

(Republic) प्रांतामध्ये बौद्ध धर्म प्रमुख धर्म आहे :

(१८) तुवा (Tuva) – (६२टक्के)

(१९) काल्मीकिया (Kalmikiya) –

(४८- ५३ टक्के)

(२०) बुरियाटिया (Buryatia) –

( २० टक्के)

(२१) झाबायकाल्स्की क्राय

(Zabaykalsky Krai) – (१५ टक्के) भारतातील लडाख (४०-५० टक्के) आणि सिक्कीम (२७-३० टक्के) मध्ये

लक्षणीय बौध्द लोकसंख्या आहे। विविध ग्रंथ व माहितीपूर्ण रिपोर्ट-लेख.

भीमराव तायडे, नांदुरा (बुलडाणा) ९४२०४५२१२३

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

3 Comments

  1. भीमराव तायडे यांनी सदर लेख लिहिला असल्याचे तुम्ही स्पष्टपणे नमूद केले आहे. प्रत्यक्षात हा लेख संदेश हिवाळे यांनी त्यांच्या धम्म भारत नावाच्या वेबसाईटवर लिहिलेला आहे. थोडेफार बदल सोडले तर सर्वच लेख धम्म भरत वेबसाईटवरून थेट उचलला असल्याचे लक्षात येते.

    मूळ लेखाची लिंक देत आहे https://dhammabharat.com/mr/list-of-buddhist-countries-in-the-world-in-marathi/

Leave a Reply to Dr. R.D. Gavai Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!