महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

EVM हटाव देश बचाव -EVM हटाव -संविधान बचाव बॅलेट .. यासाठी -एकदिवसीय धरणे आंदोलनचलो संविधान चौक

-मंगळवार दि 16/1/2024,दुपारी 1.00ते 4.00वाजता

स्थळ -..संविधान चौक ,नागपूर .

राष्ट्रीय अभियान आंदोलन तसेच समता सैनिक दल बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि सामाजिक संघटनायांचे संयुक्त विद्यमाने EVM हटाव देश बचाव EVM हटाव संविधान बचाव या मागणी साठी एकदिवसीय धरणे आंदोलन संविधान चौक येथे मंगळवार दि 16/1/2024 रोजीदुपारी 1.00ते 4.00वाजता आयोजित केले आहे .

सर्व सांस्कृतिक सामाजिक, राजकीय,संघटना या आंदोलनात सहभाग असावा याकरिता आपणांस आमंत्रित करण्यात येत आहे .

बीजेपी हटाव देश बचाव, evm हटाव देश बचाव Evm हटाव संविधान बचाव व निवडणूक फक्त बॅलेट पेपर वरच झाली पाहिजे यासाठी सर्वच संविधान प्रेमी संघटनानी एकत्र येणे काळाची गरज आहे. येणारी लोकसभा महत्वाची आहे . आता बीजेपी लोकसभेसाठी 400+ सीट जिंकणार छाती ठोक पणे सांगत आहे, त्यांनी ईडी, कोर्ट, चॅनेल, निवडणूक आयोग सर्व नियंत्रणात आणले आहे, मीडिया गुलाम केला आहे आणि सत्ता प्राप्ती साठी Evm आहे .
कांग्रेसने EVM जन्माला घातले आहे त्यामुळे ते गप्प आहेत व कांग्रेस सह इतर पक्षही हिंदू -हिंदू करणारे आहेत, त्यामुळे मंदिर प्रश्न व त्यांचा होत असलेला राजकीय दुरुपयोग व त्या द्वारे निवडणूक जिंकणे, महागाई, बेरोजगारी, मोठया प्रमाणात वाढली आहे, मणिपूर, महिलावर बलात्कार, गुंड शाही, झुंडशाही व त्याचे समर्थन करणारे नालायक प्रतिनिधी,सरकार विरोधात बोलणाऱ्याचा आवाज दाबला जात आहे. संविधान बदलायला आलो म्हणणारे व संविधान जाळणारी प्रवृत्ती ही बीजेपी -rss ची देण आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड मध्ये EVM मुळेच बीजेपी ने सत्ता हस्तगत केली यावर एकाही विरोधी पक्षाने EVM चा गैरवापर झाला किंवा EVm मुळे बीजेपी विजयी झाली. बीजेपी सतत 400+नारा देत आहे.evm असेल तर निश्चित 400जागा जिंकणार…. Rss व बीजेपी च्या भ्रमक प्रचाराला सर्व राजकीय पक्ष बळी पडत आहे. किंवा evm चे षडयंत्र समजून न समजल्या सारखं करायचं परंतु यामुळे लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे.मनुवादी व्यवस्थेकडे देशाला नेण्याचा व हिंदू राष्ट्र चा अजेंडा हा यांना राबवायचं आहे त्यासाठी EVM माध्यम आहे. म्हणून EVM हटाव संविधान बचाव ही मागणी घेऊन संविधान चौक, नागपूर येथे दि 16/1/2024रोजी दुपारी 1.00ते 4.00वाजेपर्यंत धरणे आंदोलनआयोजित आहे.मागण्याचे निवेदन मा राष्ट्रपती आणि निवडणूक आयोग यांना देण्यात येईल. सहभागी संगठना

विनीत – अब्दुल पाशा, राष्ट्रीय एकता आंदोलन,
सीताराम राठोड
प्रा एम एस वानखेडे, काष्ट्राइब,
प्रदीप मुन समता सैनिक दल,

समता सैनिल दल, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया,काष्ट्राइब महासंघ, राष्ट्रीय एकता आंदोलन,राष्ट्रीय संयुक्त मोर्चा, संविधान परिवार,राष्ट्रीय चर्मकार संघ, आल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडेरेशन,बुद्ध विहार समन्वय समिती,ट्रायबल ऑफिसर फोरम, महाराष्ट्र ऑफिसर फोरम, डाँ.बाबासाहेब आंबेडकर मेडिकोसअसोसिएशन, बाहो संघटना व सर्व सामाजिक, कामगार संघटना*

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!