ज वि पवार लिखीत ‘बाबांची रामू’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन…

शहीद दिनाच्या पार्श्वभूमीवर ज.वि.पवार लिखीत त्यागमूर्ती माता रमाई यांच्यावरील ‘बाबांची रामू’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन माता रमाई यांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते १० जानेवारी २०२४ रोजी आंबेडकर भवन, दादर मुंबई येथे करण्यात आले.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अमरसिंग बंसी चव्हाण, भारतीय बौद्ध महासभेचे उत्तर प्रदेशचे कॅप्टन प्रमोद कुमार गौतम, बी.एच. गायकवाड, ऑल इंडिया इंडिपेंडेंट शेड्युल कास्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विशाल सरपे, पुंडरीक बोढारे, प्रभाकर अहिरे, नितीन शिर्के, नरेश मोरे, के.डी. तांबे, अशोक इंदुरीकर आणि बाबांची रामू या पुस्तकाचे तामीळ भाषेत प्रकाशन करणाऱ्या नीलम प्रकाशनाचे अधिकारी श्रीधरन तसेच वितरक छनक शिर्के यांनी शुभेच्छा दिला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत