
पृथ्वीपासून सुमारे १५ लाख दशलक्ष किलोमीटर अंतरावर ही कक्षा आहे. या कक्षेत ५ वर्ष हे यान फिरण्याची शक्यता आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी गेलेलं आदित्य L 1 यान आज निर्धारित कक्षेत पोहोचण्याची शक्यता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी गेलेले आदित्य एल 1 हे अंतराळ यान आज दुपारी नियोजित कक्षेत पोहोचण्याची शक्यता आहे. सुर्यग्रहणाच्या काळातही या कक्षेतून आदित्य एल-1 ला सूर्याचा अभ्यास करता येईल. गेल्यावर्षी २ सप्टेंबरला या यानानं श्रीहरीकोटामधून उड्डाण केले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत